Skip to content
Sale!

मूनस्टोन क्रिस्टल Moon Stone Crystel by Dr Jyoti Joshi

Original price was: ₹999.00.Current price is: ₹699.00.

मूनस्टोन क्रिस्टल हा करडा, पिवळसर, आँफ व्हाईट अश्या रंगामध्ये आढळतो. हा सेक्रल चक्र म्हणजेच स्वाधिष्ठान चक्राचा हिलिंग क्रिस्टल असून क्रिएटीविटी वाढवतो, चिडचिड, तणाव, अपराधीपणाची भावना दूर करतो. हा स्टोन सतत मूड बदलण्यावर कार्य करून ह्रुदय आणि बुद्धीवर ताबा ठेवतो. ज्यांची डिसिजन मेकींग पॉवर कमी आहे सतत गोंधळलेली किंवा द्विधा मन:स्थिती असते त्यांनी मूनस्टोन जरूर वापरावा कारण हा क्रिस्टल मनाची चलबिचल व द्विधा मनःस्थिती दूर करून योग्य निर्णय घेण्यास मदत करते. ध्यानधारणा करताना मन एकाग्र होत नसेल व मनात खुप विचार येत असतील व मन भरकट असेल तर विचारांवर ताबा मिळवण्यासाठी असल्यास मूनस्टोन व अमेथिस्टचे काँबिनेशन ब्रेसलेट वापरावे. डिप मेडीटेशनसाठी हे एक ऊत्तम काँबिनेशन आहे. गर्भवती स्त्रियांसाठी व गर्भामधील बाळाच्या आरोग्यासाठी हा क्रिस्टल फायदेशीर आहे. कारण हा स्टोन आईचे मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यास मदत करतो आणि प्रेग्नंसी जर्नी सुंदर करतो. मूनस्टोन मासिक पाळीचे त्रास, गर्भाशय व प्रजनन संस्थेचे आजार तसेच हार्मोनल प्राँब्लेम्स दूर करण्यास मदत करतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मूनस्टोन क्रिस्टल Moon Stone Crystel by Dr Jyoti Joshi”

Your email address will not be published. Required fields are marked *