वास्तुयोगासाठी ज्योतिषशास्त्र
वास्तुयोगासाठी ज्योतिषशास्त्र
जीवनात अशा काही गोष्टी आतात की, ज्या पूर्ण झाल्यामुळे मनुष्याला आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटते. त्यापैकी एक असलेली गोष्ट म्हणजे स्वतःची वास्तु होय. ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या पत्रिकेमध्ये विविध योग जुळून येत असतात. हे योग शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे असतात. त्यासाठी विशिष्ट अशी ग्रह स्थिती कारणीभूत असते. आयुष्यातील वास्तुसुख सुद्धा यातून सुटलेले नाही. आयुष्यातील इतर सुखांबरोबर वास्तुसुखासाठी सुद्धा आपल्या पत्रिकेतील ग्रहच कारणीभुत असतात. ज्यांच्या पत्रिकेत वास्तु योग असतो त्यांनाच स्वतःच्या वास्तुचे सुख प्राप्त होत असते. वास्तुसुखाचा संबंध सरळ आपल्या भाग्याशी असतो. अशी वास्तु बनवित असतांना जमीन विकत घेण्यापासून तर त्यावर मनासारखी वास्तु बांधण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या पत्रिकेमध्ये विशेष अशी ग्रह स्थिती असावी लागते. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील वास्तुसुख किंवा वास्तुयोग हा चतुर्थ स्थानावरुन बघितला जातो. त्यानंतर चंद्र, गुरु आणि शुक्र यांचे पत्रिकेतील स्थान व त्यांची शुभ – अशुभता आणि बळ या सर्वांचा विचार करावा लागतो. वास्तुचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारण व्यक्ती आपल्या आयुष्याची जमापूंजी खर्च करीत असतो. त्यामुळे वास्तु घेण्याच्या आधी आपली पत्रिका ज्योतिष तज्ज्ञांना आवर्जुन दाखवायला हवी. तसेच पत्रिकेत वास्तुयोग केव्हा आहे, वास्तुयोग केव्हा प्राप्त होऊ शकतो, हे सुद्धा जातकाच्या पत्रिकेवरुन सांगितले जाऊ शकते.
आपल्या पत्रिकेतील वास्तुयोग किंवा वास्तुसुख जाणून घेण्यासाठी एकदा अवश्य संपर्क साधावा.
ज्योतिष मार्ग दर्शनासाठी खालील पद्धतीने संपर्क करावा
À l'heure où les options de jeu en ligne se multiplient, https://olympfrance.com/ parvient à tirer son épingle du jeu. Les options de paiement varient selon les pays mais couvrent l'essentiel des solutions usuelles. Les pages de jeux affichent toutes les informations utiles : RTP, volatilité, fournisseur, mise minimum. Le programme VIP comprend plusieurs paliers progressifs avec des avantages cumulables. Les contacts via réseaux sociaux constituent une alternative pratique pour des questions rapides. Les variantes régionales de roulette et de blackjack complètent une sélection déjà très riche. Le mode tournoi crée une émulation supplémentaire entre les membres de la communauté. Les notifications mobiles informent en temps réel des promotions et des tournois en cours. La transparence des règles et des taux de redistribution inspire confiance aux joueurs les plus prudents. Les croupiers en direct interagissent en français avec les joueurs présents à la table. Les retraits prioritaires sont activés automatiquement pour les membres VIP de la plateforme. L'interface privilégie la clarté avec une organisation lisible et des menus accessibles. Les tours gratuits offerts à l'inscription permettent de découvrir les machines vedettes sans risque. Le support technique est compétent et résout efficacement les éventuels problèmes rencontrés. Les jeux de type megaways offrent des milliers de lignes de paiement pour des combinaisons quasi infinies. Le blog de la plateforme propose des articles informatifs sur les stratégies de jeu et les tendances du secteur. L'interface mobile a été conçue dès l'origine pour offrir une expérience fluide sur smartphones et tablettes. L'authentification à deux facteurs renforce la sécurité des comptes utilisateurs. Les limites de mise sur les tables live s'adaptent aussi bien aux petits joueurs qu'aux high rollers. Les bordereaux de transaction restent consultables à tout moment dans l'espace personnel. Le projet trouve son équilibre entre innovation et respect des codes du casino classique. Les amateurs de divertissement digital y trouvent un espace cohérent et stimulant.
🔆 ज्योतिष मार्गदर्शनासाठी महत्वाची सूचना 🔆
नमस्कार,
आपण ज्योतिषीय मार्गदर्शन घेण्यास इच्छुक आहात, याबद्दल आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो.
⚠️ महत्वाची सूचना ॲस्ट्रोगुरू डॉ. ज्योती जोशी यांचे शेड्युल अत्यंत व्यस्त असल्यामुळे, सध्या केवळ अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.
मार्गदर्शनासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे पाठवावी:
▪️ नाव
▪️ जन्मतारीख
▪️ जन्मवेळ
▪️ जन्मस्थान
▪️ Email ID
▪️ आपले प्रश्न (अधिकतम 1 ते 3 प्रश्न; 1 फोन कॉल साधारणपणे 25 ते 30 मिनिटांचा दिला जाईल)
💰 फी संरचना:
🔹 प्रथम समुपदेशन (प्रति पत्रिका) – ₹ 4,100/-
🔹 प्रत्यक्ष भेट आवश्यक असल्यास (प्रति पत्रिका) – ₹ 5,100/-
🔹 पुनः मार्गदर्शनासाठी (प्रति पत्रिका) – ₹ 3,100/-
🔹 आधुनिक पद्धतीने गुणमेलन – ₹ 8,100/-
🔹 वास्तू प्लॅन तपासणी व मार्गदर्शन – ₹ 11,000/-
पेमेंट पर्याय:
Paytm, GPay, PhonePe – 9850098688
बँक डिटेल्स:
सौ. ज्योती रवींद्र जोशी HDFC Bank
IFSC Code: HDFC0001785
A/C No.: 50100014224920
कृपया पेमेंटची रसीद किंवा स्क्रीनशॉट WhatsApp क्रमांक 7709920741 वर पाठवावा.
मॅडम 4 ते 6 दिवसांच्या आत कॉल करतील. फोनवरील सविस्तर चर्चा झाल्यानंतर उपाय पाठवले जातील.
राशिभविष्यासाठी आमचे चॅनेल्स जॉईन करा: https://whatsapp.com/channel/0029VaxJLuY4SpkOez47LI2o
किंवा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा:
https://chat.whatsapp.com/CAtAgWkVIqTFyHI3zhLKXZ
https://chat.whatsapp.com/KPlsD9WFATxKhNHqvjzUI6
https://chat.whatsapp.com/CP6aW5EFXtyD8ZubLH1X8n
एस्ट्रो गुरु डॉक्टर ज्योति जोशी यांचे मराठी चैनल https://youtube.com/c/AstroguruDrJyotiJoshi
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
✨ आपले भविष्य उज्ज्वल व सुखकर होवो! ✨