Skip to content

शिक्षणासाठी ज्योतिषशास्त्र

शिक्षणासाठी ज्योतिषशास्त्र

शिक्षणाने मनुष्य सुबुद्ध होतो. आधीचा काळ वेगळा होता. कमी शिक्षण असूनही नोकरी मिळू शकत होती. अर्थात ती सुद्धा भाग्यवंतांलाच मिळू शकत होती. आजचे युग हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहयचे असेल, प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सर्वांना अपेक्षित असे शिक्षण घेता येईलच, हे होऊ शकत नाही. शिक्षणाच्या सर्व सुविधा पुरविल्या तरी काही मुला-मुलींकडून पाहिजे तसे शिक्षण घेतले जात नाही. तसेच कुठलीच सुविधा नसतांना, शिक्षणासाठी पोषक वातावरण नसतांना सुद्धा काहीजण खूप उच्चशिक्षण प्राप्त करतात. याशिवाय खूप उच्चशिक्षण घेऊनही काही लोकांना त्यात अजिबात रस नसतो. कारण त्यामध्ये त्यांच्या इच्छेपेक्षा पालकांच्या अपेक्षा जास्त असतात. त्यामुळे ते जीवनात अपेक्षित यश प्राप्त करु शकत नाही. अशा शिक्षणाच्या खूप समस्या सध्या आपण डोळ्यांनी बघत आहोत. त्यामुळे पालक सदैव मुलांच्या शिक्षणासाठी चिंतेत असतात. कारण त्याचा संबंध भविष्याशी असतो. मात्र चिंता न करता वेळीच पाल्याची पत्रिका ज्योतिषीला दाखविली तर पत्रिकेत असणाऱ्या ग्रह स्थितीवरुन योग्य ते शिक्षण घेता येऊ शकते. काही अडचणी असतील तर त्यांची तिव्रता कमी करता येऊ शकते. असे केल्याने योग्य त्या करिअरची सुद्धा निवड करता येऊ शकते. म्हणून आपल्या पाल्यांच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा त्यांची पत्रिका दाखविण्यासाठी आणि त्यातून योग्य तो निर्णय घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.

ज्योतिष मार्ग दर्शनासाठी खालील पद्धतीने संपर्क करावा

1 ते 3 प्रश्न.1 फोन काॕल