नोकरीसाठी ज्योतिषशास्त्र
नोकरीसाठी ज्योतिषशास्त्र
आपल्या देशातील लोकसंख्या पाहता त्यातील बहुसंख्य लोक आज नोकरदार आहेत आणि त्यांच्या एवढेच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त संख्येने बेरोजगार आहेत जे चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्याकाही काहींना किंवा सर्वांनाच कुठला ना कुठली नोकरी कधीतरी मिळेलच. मात्र ती कधी मिळेल, कशी मिळेल? कुठे मिळेल? हे अगदी ते सुद्धा स्वतः सांगू शकणार नाहीत. मात्र त्यांच्या पत्रिकेतील ग्रह स्थितीवरुन ते सांगता येऊ शकते. सर्वसाधारणपणे प्रत्येकाची अपेक्षा ही असते की, आपले शिक्षण, पात्रता आणि क्षमतांना अनुरुप असेल अशी नोकरी आपल्याला मिळाली पाहिजे. त्यात मुबलक किंवा जगण्यासाठी आवश्यक तेवढा पैसाही पाहिजे. मात्र असे होत नाही. कुठल्याही सरकारी विभागामध्ये शिपाई पदाची भरती निघाल्यास त्यासाठी एम.ए., बी.एड. झालेल्या उमेदवारांचे अर्ज येतात त्यावरुन आपण परिस्थितीची कल्पना करु शकतो. अशा पद्धतीने मिळविलेल्या नोकरीमध्ये मन रमत नाही. तसेच काही वेळेला आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या, कमी ज्ञान असलेल्या लोकांच्या हाताखाली राबावे लागते. अनेक उच्चशिक्षित असणा-यांनी चहा, वडापाव गाडी टाकल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. किंवा नोकरीत मन रमत नाही म्हणून धरसोड करणा-यांची सुद्धा काही कमी नाही. हे सगळं घडतं. कारण पत्रिकेतील ग्रहांच्या स्वभावानुसार आपण क्षेत्र निवडत नाही. म्हणून आपल्या किंवा आपल्या प्रियजनांच्या पत्रिकेतील नोकरी विषयी जाणून घेण्यासाठी एकदा अवश्य भेटा आणि जीवनाला समृद्ध, सुखी, समाधानी बनवा.
ज्योतिष मार्ग दर्शनासाठी खालील पद्धतीने संपर्क करावा
Les choix éditoriaux de bet on red casino login traduisent une vraie compréhension du public cible. L'interface privilégie la clarté avec une organisation lisible et des menus accessibles. Les statistiques détaillées des dernières parties s'affichent en temps réel à côté des tables. La bibliothèque ludique rassemble des titres de NetEnt, Pragmatic Play, Play'n GO et bien d'autres studios reconnus. Les promotions hebdomadaires offrent des tours gratuits, des bonus de rechargement et des récompenses surprises. Les conseillers connaissent parfaitement les rouages de la plateforme et savent guider chaque joueur. Les outils analytiques disponibles dans le compte aident à mesurer la performance globale. Les sessions sont conservées même en cas de changement de réseau pour éviter toute interruption. Les transactions sont contrôlées par un système anti-fraude en temps réel. Les dépôts sont crédités instantanément, permettant de commencer à jouer sans aucun temps d'attente. Les pages de jeux affichent toutes les informations utiles : RTP, volatilité, fournisseur, mise minimum. Les limites de mise sur les tables live s'adaptent aussi bien aux petits joueurs qu'aux high rollers. Les amateurs de poker disposent de plusieurs variantes adaptées à différents niveaux de mise. Les promotions transversales associent casino classique et live pour multiplier les opportunités. Le support technique est compétent et résout efficacement les éventuels problèmes rencontrés. Les options de mise progressive accompagnent les joueurs qui souhaitent monter en gamme prudemment. Les performances mobiles restent stables même sur des appareils plus anciens. Les générateurs de nombres aléatoires sont audités par des organismes indépendants reconnus. Le portail accepte Visa, Mastercard, Skrill, Neteller, Paysafecard et bien d'autres solutions populaires. La page d'accueil met en évidence les jeux populaires et les promotions du moment. La constance dans la qualité est probablement le meilleur compliment que l'on puisse faire à cette plateforme. L'ensemble des retours utilisateurs converge vers un même constat : l'expérience est à la hauteur des promesses.
🔆 ज्योतिष मार्गदर्शनासाठी महत्वाची सूचना 🔆
नमस्कार,
आपण ज्योतिषीय मार्गदर्शन घेण्यास इच्छुक आहात, याबद्दल आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो.
⚠️ महत्वाची सूचना ॲस्ट्रोगुरू डॉ. ज्योती जोशी यांचे शेड्युल अत्यंत व्यस्त असल्यामुळे, सध्या केवळ अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.
मार्गदर्शनासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे पाठवावी:
▪️ नाव
▪️ जन्मतारीख
▪️ जन्मवेळ
▪️ जन्मस्थान
▪️ Email ID
▪️ आपले प्रश्न (अधिकतम 1 ते 3 प्रश्न; 1 फोन कॉल साधारणपणे 25 ते 30 मिनिटांचा दिला जाईल)
💰 फी संरचना:
🔹 प्रथम समुपदेशन (प्रति पत्रिका) – ₹ 4,100/-
🔹 प्रत्यक्ष भेट आवश्यक असल्यास (प्रति पत्रिका) – ₹ 5,100/-
🔹 पुनः मार्गदर्शनासाठी (प्रति पत्रिका) – ₹ 3,100/-
🔹 आधुनिक पद्धतीने गुणमेलन – ₹ 8,100/-
🔹 वास्तू प्लॅन तपासणी व मार्गदर्शन – ₹ 11,000/-
पेमेंट पर्याय:
Paytm, GPay, PhonePe – 9850098688
बँक डिटेल्स:
सौ. ज्योती रवींद्र जोशी HDFC Bank
IFSC Code: HDFC0001785
A/C No.: 50100014224920
कृपया पेमेंटची रसीद किंवा स्क्रीनशॉट WhatsApp क्रमांक 7709920741 वर पाठवावा.
मॅडम 4 ते 6 दिवसांच्या आत कॉल करतील. फोनवरील सविस्तर चर्चा झाल्यानंतर उपाय पाठवले जातील.
राशिभविष्यासाठी आमचे चॅनेल्स जॉईन करा: https://whatsapp.com/channel/0029VaxJLuY4SpkOez47LI2o
किंवा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा:
https://chat.whatsapp.com/CAtAgWkVIqTFyHI3zhLKXZ
https://chat.whatsapp.com/KPlsD9WFATxKhNHqvjzUI6
https://chat.whatsapp.com/CP6aW5EFXtyD8ZubLH1X8n
एस्ट्रो गुरु डॉक्टर ज्योति जोशी यांचे मराठी चैनल https://youtube.com/c/AstroguruDrJyotiJoshi
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
✨ आपले भविष्य उज्ज्वल व सुखकर होवो! ✨