अनेक व्याधी, समस्यांवर रामबाण उपाय
म्हणजे लॅपिस लाझुली – लाजवर्द रत्न
प्रत्येक मनुष्य विविध आजार, व्याधी आणि समस्यांनी त्रस्त असतो. त्यावर उपाय देखील शोधत असतो. त्यामुळे काहींचा अनुभव पहाता, असे मानले जाते की, लॅपिज लाझुली हा रत्न परिधान केल्याने एकाच वेळेस अनेक व्याधीतून मुक्तता होते. हा रत्न धारण केल्याने, आत्मविश्वास, शक्ती, बुद्धिमत्ता आणि कीर्ती वाढते. मंगळवारी धारण केल्याने भूत, पिशाच्च, साप इत्यादींचे भय राहत नाही. लॅपिस लाझुली चा खोल निळा रंग आध्यात्मिक आणि गूढ गुणधर्मांशी संबंधित आहे. प्राचीन काळी हा शांती आणि शहाणपणा वाढण्यासाठी वापरला जात होता. हा एका विशिष्ट राशी शी संबंधित नाही. काही लोकांचा असा ही विश्वास आहे की, लॅपिस लाझुली डोकेदुखी आणि मायग्रेनपासून मुक्तता मिळते. शांत झोप लागते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एकंदरीत अनेक समस्यांवर एकच रामबाण उपाय म्हणुन लॅपिस – लाझुली परिधान करावा, असे मानले जाते.
मंगळवारी मंगळाच्या होऱ्यात ( पहिला होरा ) 11 वेळा खालील मंत्र म्हणून धारण करावे. (मंगळवारी सूर्योदयापासून एक तासाच्या आत धारण करावे)
तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.
धरणी गर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् ।
कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणमाम्यहम् ॥
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
धन्यवाद
शुभम् भवतू





Reviews
There are no reviews yet.