Skip to content
Sale!

Blood Stone Bracelet by Dr Jyoti joshi

Original price was: ₹900.00.Current price is: ₹699.00.

Benefits: Good Luck, Abundance, Good Fortune

उपयुक्त: आत्मविश्वास, आरोग्य, रक्तदाब, ऊर्जा

 राशी: सर्वांसाठी

हात: उजवा

 प्रभाव: 10–20 दिवसांत परिणाम दिसू लागतात

ब्लडस्टोन ब्रेसलेट ठरू शकतो

 आरोग्यवर्धक दागिना ?

ब्लडस्टोन हे रत्नांच्या जगात एक प्रसिद्ध नाव आहे. हा स्टोन विविध आश्चर्यकारक गुणधर्मांमुळे प्राचीन काळापासून चर्चेत आहे. असे मानले जाते की हा स्टोन परिधान केलेल्या व्यक्तीचे कोणीही नुकसान करू शकत नाही, कारण ते परिधान केल्याने शौर्य, धैर्य, निर्भयपणा येतोच, शिवाय उत्तम आरोग्यही लाभते असा दावा केला जातो. या स्टोनचे ब्रेसलेट हाताच्या मनगटावर चढताच, तो त्याचा लाभ मिळू शकतो. रोग प्रतिकारक शक्ती वाढते, रक्त शुद्ध होते. रक्ताभिसरण चांगले होते. कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. अॅनिमिया, ल्युकेमिया, ट्युमरचे संक्रमण होऊ देत नाही. पोटाचे आजार बरे होतात. पाठीचं दुखणं कमी होतं, रविचा प्रभाव वाढू शकतो. एकंदरीत निरोगी आयुष्य जगण्यासाठी ब्लडस्टोन ब्रेसलेट हा आरोग्यवर्धक दागिना आहे, असे समजले जाते. अर्थात, परिधान केल्यावरच त्याची अनुभुती येऊ शकते.

हे ब्रेसलेट रविवारी रवीच्या होऱ्यात खालील मंत्र 11 वेळा म्हणून धारण करावे.  ( सकाळी सूर्योदयापासून एक आत      धारण करावे)

तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.

 

जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम् ।

तमोऽरिं सर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम् ॥

काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

 

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

धन्यवाद

शुभम् भवतू

अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Blood Stone Bracelet by Dr Jyoti joshi”

Your email address will not be published. Required fields are marked *