एमेथिस्ट ब्रेसलेट, धारण करणार्यांची
शनिची साडेसाती आणि दोषांपासून मुक्तता
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एमेथिस्ट ब्रेसलेट हे नीलम रत्नाचा उपरत्न आहे. ते परिधान केल्याने शनिच्या शुभ प्रभाव वाढतो, असे मानले जाते. तसेच तुमच्या जवळपासची नकारात्मरक ऊर्जा नष्ट होते. दोन-तीन आठवड्यातच त्याचा प्रभाव दिसायला लागतो. हा खडा जांभळा आणि वांगी रंगाचा असतो म्हणून याला जामुनिया या नावानी ओळखतात. इंग्लिश मध्ये याला एमेथिस्ट म्हणतात. शनिच्या दोषां पासून सुटका करण्या साठी हा रत्न खूप चांगला असतो. हा रत्न मकर राशिच्या लोकां साठी लाभकारी असतो. मेष, कर्क, सिंह, वृश्चिक राशिची लोक देखील हा रत्न धारण करू शकतात. जामुनिया रत्न धारण केल्यास शनिची साडेसाती, शनिची ढइया किंवा शनिची महादशा, अन्तर्दशेपासून सुटका होते, असेही सांगितले जाते.
शनिवारी शनि देवांच्या होऱ्यात अकरा वेळा मंत्र म्हणून ब्रेसलेट धारण करावे. ( सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या आत धारण करावे)
तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.
नीलांजन समाभसं रविपुत्रं यमाग्रजम्।
छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्॥
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
धन्यवाद
शुभम् भवतू
अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी





Reviews
There are no reviews yet.