ग्रीन अवेंच्युरिन याला ‘Stone of Opportunity’ म्हणजेच संधीचं रत्न असंही म्हणतात.
हे ब्रेसलेट घातल्याने जीवनात समृद्धी, आरोग्य आणि मानसिक शांती कशी मिळते, ते पाहूया…”
हा क्वार्ट्झ ग्रुपमधील एक हिरव्या रंगाचा क्रिस्टल आहे.
ज्योतिषशास्त्रात याचा संबंध बुध ग्रह आणि हृदयचक्राशी (Heart Chakra) आहे.
याला समृद्धी व यशाचं प्रतीक मानलं जातं.
ग्रीन अवेंच्युरिन ब्रेसलेटचे अनेक फायदे आहेत
समृद्धी व संधी प्राप्त होते नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये यश मिळवून देते.
आर्थिक स्थैर्यासाठी संपत्ती व गुंतवणुकीत शुभ संधी निर्माण करते.
आरोग्या च्या दृष्टीने हृदय मजबूत करते, तणाव व चिंता कमी करते.
मानसिक शांती निर्माण होते नकारात्मक विचार दूर करून मन प्रसन्न ठेवते. हृदयचक्र जागृत करून प्रेम, दया व सकारात्मकता वाढवते.
करिअर, पैसा व यशासाठी. हवे असल्यास उजव्या हातात तर
डावा हातात प्रेम, शांतता व आध्यात्मिकतेसाठी.
ग्रीन अवेंच्युरिनमध्ये सूक्ष्म धातूंचे कण असतात जे प्रकाश परावर्तित करतात.
हे कंपन आपल्या शरीराच्या बायो-एनर्जी फील्ड ला संतुलित करतात.
यामुळे मन शांत राहते, तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
“ग्रीन अवेंच्युरिन ब्रेसलेट हे केवळ आकर्षक दागिना नाही,
तर आपल्या जीवनात समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मकता घेऊन येणारं एक नैसर्गिक ऊर्जा-कवच आहे
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.
शुक्रवारी शुक्राच्या होर्यात
ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः
हे मंत्र 108 वेळा म्हणून धारण करावे
काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
धन्यवाद
शुभम् भवतू
अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी





Reviews
There are no reviews yet.