Skip to content
Sale!

Career Success Bracelet by Dr Jyoti joshi

Original price was: ₹900.00.Current price is: ₹699.00.

Benefits: Attracting Opportunities

उपयुक्त: करिअर यश, परीक्षा, बिझनेस, लक्ष्य साध्य

 राशी: सर्वांसाठी

 हात: उजवा

 प्रभाव: 10–25 दिवसांत परिणाम दिसू लागतात

‘सक्सेस ब्रेसलेट’ म्हणजे यशासाठी वापरले जाणारे ब्रेसलेट

हे ब्रेसलेट नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा देण्यास मदत करू शकतात.

ब्रेसलेट सकारात्मक विचार आणि स्पष्टतेसाठी मदत करू शकतात, ज्यामुळे मानसिकतेत सुधारणा होते.

ब्रेसलेट घालण्यासाठी कोणताही विशिष्ट दिवस किंवा वेळ आवश्यक नाही. ज्या व्यक्तीला मेहनत आहे पण यश उशिरा येतं,  आत्मविश्वास ढासळतो, संधी येऊनही हातातून निसटतात त्याच्यासाठी तयार केलेला ऊर्जेचा दगड = सक्सेस स्टोन.

मनातील गोंधळ कमी होतो
आत्मविश्वास वाढतो,  योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात
योग्य लोक योग्य संधी जोडतो

विद्यार्थी – परीक्षा, स्पर्धा
नोकरी करणारे – प्रमोशन, ओळख

उद्योजक – क्लायंट, वाढ

कलाकार / युट्यूबर – प्रसिद्धी

 

सकाळी शुद्ध मनाने  खालील मंत्र  11 वेळा म्हणून धारण करावे.

तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.

 

मंत्र:ॐनमःशिवायकिंवाॐ सूर्याय नमः

 

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

धन्यवाद

शुभम् भवतू

अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Career Success Bracelet by Dr Jyoti joshi”

Your email address will not be published. Required fields are marked *