हा एक वैशिष्ट्यपूर्ण शक्तीशाली रत्न आहे. असे मानले जाते की, तो परिधान केल्यानंतर वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा जवळपास देखील फिरकत नाही. सहसा तो कोणतेही नुकसान होऊ देत नाही. माणसाचे शारीरिक आणि भावनिक संतुलन राखतो. चिंता, नैराश्य आणि तणाव असेल तर त्यातून बाहेर पडायला मदत करतो. हा रत्न जवळ बाळगल्यास रक्ताचे शुध्दीकरण होते. पचन क्रिया सुधारते आणि झोप देखील चांगली लागते. सुलेमानी हकीक परिधान करणार्यांना नशीबाची साथ लाभते, भरभराट होते. परिश्रमातून संपत्ती आणि यश मिळवण्यासाठी तावीज म्हणून देखील हा रत्न घालतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास वाढतो, रागीट स्वभाव, चिडखोरपणा कमी होतो. काहींना असे वाटत असते की, आपल्यावर कुणी तरी जादू-टोणा केला आहे, अर्थात असे काही नसते, पण जर कुणाला तशी भीती वाटत असल्यास ती कमी होण्यासाठी हा रत्न घालावा. तसेच कुटुंबात आपण सर्वात जास्त ज्यांची काळजी घेतो, ते म्हणजे गरोदर महिला आणि नवजात बाळ. त्यांचे सर्व बाजूने संरक्षण व्हावे असे वाटत असेल तर त्यांच्या गळ्यात हा रत्न घालावा, त्यांच्यासाठी तो कवच कुंडल आहे, असे मानले जाते.
शनिवारी शनिच्या होऱ्यात खालील मंत्र 11 वेळा म्हणून धारण करावे. तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.
अर्धकायं महावीरं चंद्रादित्य विमर्धनम् ।
सिंहिका गर्भ संभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ॥
काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
धन्यवाद
शुभम् भवतू
अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी





Reviews
There are no reviews yet.