Skip to content
Sale!

ग्रीन अवेंचुरीयन Green Aventurine by Dr Jyoti Joshi

Original price was: ₹999.00.Current price is: ₹699.00.

ग्रीन अवेंचुरीयन हा क्रिस्टल आपल्या अनाहत चक्राला हिल व अँक्टीवेट करणारा क्रिस्टल आहे. याचा रंग हिरवा आहे. पैसा कमाविण्याच्या संधी उपलब्ध करून देतो, पैसा मिळवून देतो.तसेच हा स्टोन ताण व चिंता दूर करतो, उतावळेपणा दूर करतो,
काही वेळेस आयुष्यात जेव्हा तात्काळ निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तात्काळ व आत्मविश्वासपूर्वक निर्णय घेण्यास हा स्टोन मदत करतो. चांगले व फायदेशीर करीयर करण्यासाठी मदत करतो. ऐश्वर्य, पैसा, व कलात्मकता वाढवतो.. अंगभूत कलागुणांना वाव देतो. ग्रीन अवेंचुरीयन धारणकर्त्यामधे दया व क्षमाशीलतेची भावना विकसित करतो. याच्या वापराने उद्योगधंद्यात वाढ होऊन पैशाचा फ्लो वाढतो व ग्राहकांशी चांगले हितसंबंध निर्माण होतात. ग्रीन अँव्हेंन्च्युरीयन स्टोन मेंटल पाँवर वाढवतो, डोळ्यांचे विकार बरे करतो. श्वसनसंस्थेचे आजार, फुफ्फुसे व लंग्स, कोलेस्ट्रॉल, यावर प्रभावी पणे कार्य करतो, मानसिक धक्क्यामधून, ह्रदयावर झालेल्या खोलवरच्या आघातांमधून बाहेर पडण्यास मदत करतो, स्नायुंचे आखडणे दूर करण्यासाठी मदत करतो.