हा क्रिस्टल आपल्या विशुद्ध चक्राला अँक्टीवेट करतो. हा स्टोन मनातील भिती दूर करून आपले कम्युनिकेशन स्कील वाढवतो.. लोकांशी उत्तम प्रकारे संवाद साधता येतो. हा क्रिस्टल लिहीणे, बोलणे व व्यक्त होण्याची क्षमता वाढवण्यास मदत करतो.
जे लोक बोलण्याच्या फिल्डमध्ये काम करतात. शिक्षक, निवेदक, गायक, नाटक, सिनेमा, मिडीया अशांना हा क्रिस्टल अत्यंत फायदेशीर आहे. टरक्वाईज क्रिस्टल दमा, उच्च रक्तदाब आटोक्यात आणण्यास मदत करतो. थायरॉईड, व वाणी संबंधित दोष दूर करण्यासाठी मदत करतो. सर्व प्रकारची निगेटिव्ह उर्जा दूर करून पाँझिटिव्ह उर्जा वाढवते.
Reviews
There are no reviews yet.