Skip to content
Sale!

ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट by Dr Jyoti joshi

Original price was: ₹999.00.Current price is: ₹699.00.

ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट हे ३ नॅचरल स्टोन पासून बनवलेले नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण देणारे, आत्मविश्वास आणि गुडलक साठी उपयोगी ब्रेसलेट आहे.

उपयुक्त: तीव्र संरक्षण, ईर्षा, वाईट नजर, ऑफिस पॉलिटिक्स

 राशी: सर्व राशी

 हात: उजवा

 प्रभाव: 3–10 दिवसांत परिणाम दिसू लागतात

तिहेरी संरक्षण ब्रेसलेटमुळे शारीरिक

आजार बरा होऊन उत्साह वाढू शकतो

ट्रिपल प्रोटेक्शन म्हणजे तिहेरी संरक्षण ब्रेसलेट परिधान केल्यानंतर आश्चर्यकारक अनुभव येत असल्याचा दावा केला जातो.  तिहेरी संरक्षण ब्रेसलेट हे ध्यान, ऊर्जा उपचार किंवा मानसिक कार्य यासारख्या अध्यात्मिक पद्धतींमध्ये संरक्षण  करायला मदत करते. कारण ते नकारात्मक ऊर्जा किंवा घटकांचा शिरकाव होऊ देत नाही. हे ब्रेसलेट परिधान करणार्‍यांना खोलवर झालेल्या भावनिक जखमा, आघात, दुःख ओळखून आणि त्यातून बाहेर पडण्यास मदत करते. तिहेरी संरक्षण ब्रेसलेट शारीरिक उपचार आणि चैतन्य वाढवण्यात योगदान देऊ शकते. टायगर आय स्टोन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.  हेमॅटाइट ऑक्सिजन वाढवते असे मानले जाते, तर ब्लॅक ऑब्सिडियन तणाव कमी करायला आणि शारीरिक विश्रांती मिळायला सहकार्य करते. एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात आणि अडचणीत तिहेरी संरक्षण ब्रेसलेट आत्मबळ वाढवते, असेही सांगितले जाते.

रविवारी रवीच्या होऱ्यात खालील मंत्र

11 वेळा म्हणून धारण करावे. तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.

 

जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम् ।

तमोऽरिं सर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम् ॥

 

काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

 

धन्यवाद

शुभम् भवतू

अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट by Dr Jyoti joshi”

Your email address will not be published. Required fields are marked *