हा क्रिस्टल नावाप्रमाणेच वाघाच्या डोळ्यासारखा दिसतो. म्हणून याला टायगर्स आय असे म्हणतात. कोणत्याही गोष्टीसाठी आत्मविश्वास हा अतिशय महत्वाचा असतो. जर तो नसेल तर आपण प्रत्येक गोष्टीत साशंक असतो कि माझं अमुक काम होईल की नाही ? मी अमुक एक गोष्ट करू शकेन की नाही? कधी कधी स्पष्ट बोलण्याचे धाडस होत नाही तर कधी आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाविरूद्ध बोलता येत नाही. टायगर आय क्रिस्टल आपल्याला याच प्रश्नांतून, साशंकतेतून आणि भितीमधून बाहेर काढतो. टायगर आय मनातली कोणत्याही प्रकारची भिती असेल तर तो नष्ट करून आत्मविश्वास व धैर्य वाढवतो.
तसेच हा क्रिस्टल मानसिक शांति आणि शक्ती देतो. सहनशीलता आणि धैर्याची भावना वाढवतो. आणि आपले संरक्षण देखील करतो.
Sale!
टायगर्स आय Tiger Eyes Stone by Dr Jyoti Joshi
Original price was: ₹999.00.₹699.00Current price is: ₹699.00.
हा क्रिस्टल नावाप्रमाणेच वाघाच्या डोळ्यासारखा दिसतो. म्हणून याला टायगर्स आय असे म्हणतात. कोणत्याही गोष्टीसाठी आत्मविश्वास हा अतिशय महत्वाचा असतो. जर तो नसेल तर आपण प्रत्येक गोष्टीत साशंक असतो कि माझं अमुक काम होईल की नाही ? मी अमुक एक गोष्ट करू शकेन की नाही? कधी कधी स्पष्ट बोलण्याचे धाडस होत नाही तर कधी आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाविरूद्ध बोलता येत नाही. टायगर आय क्रिस्टल आपल्याला याच प्रश्नांतून, साशंकतेतून आणि भितीमधून बाहेर काढतो. टायगर आय मनातली कोणत्याही प्रकारची भिती असेल तर तो नष्ट करून आत्मविश्वास व धैर्य वाढवतो.
तसेच हा क्रिस्टल मानसिक शांति आणि शक्ती देतो. सहनशीलता आणि धैर्याची भावना वाढवतो. आणि आपले संरक्षण देखील करतो.
Reviews
There are no reviews yet.