‘सेव्हन चक्र ब्रेसलेट’ म्हणजे काय?
‘सेव्हन चक्र ब्रेसलेट’ हे शरीरातील 7 प्रमुख ऊर्जा केंद्रे (चक्र) संतुलित करण्यासाठी वापरले जाणारे विशेष ब्रेसलेट आहे. हे ब्रेसलेट शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करण्यास मदत करते.
फायदे:
शरीरातील ऊर्जा संतुलित करते, मनातील ताण, चिंता आणि गोंधळ कमी करते, एकाग्रता व निर्णयक्षमता वाढवते ,सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढतो, अध्यात्मिक जागरूकता वाढते, नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत
कोणासाठी उपयुक्त?
विद्यार्थी: अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी
नोकरी करणारे: मानसिक शांतता व कामात स्थिरता
उद्योजक: योग्य निर्णय आणि ऊर्जा संतुलन
कलाकार / युट्यूबर: क्रिएटिव्हिटी व आत्मविश्वास वाढ
ताण, चिंता, overthinking असणारे व्यक्ती
7 चक्रांची माहिती:
1️⃣ मूलाधार चक्र (Root Chakra) – स्थिरता, सुरक्षितता
2️⃣ स्वाधिष्ठान चक्र (Sacral Chakra) – भावना, सर्जनशीलता
3️⃣ मणिपूर चक्र (Solar Plexus) – आत्मविश्वास, शक्ती
4️⃣ अनाहत चक्र (Heart Chakra) – प्रेम, दया
5️⃣ विशुद्ध चक्र (Throat Chakra) – संवाद, अभिव्यक्ती
6️⃣ आज्ञा चक्र (Third Eye) – अंतर्ज्ञान, विचारशक्ती
7️⃣ सहस्रार चक्र (Crown Chakra) – अध्यात्म, शांतता
धारण करण्याची पद्धत:
सकाळी शुद्ध मनाने खालील मंत्र 11 वेळा म्हणून ब्रेसलेट धारण करावे.
तुम्हाला सोबत दिलेल्या Activation Card वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जप करावा.
👉 मंत्र:
“ॐ नमः शिवाय” किंवा
“ॐ हं नमः” (चक्र संतुलनासाठी)
महत्वाची सूचना:
हे ब्रेसलेट आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे.
योग्य श्रद्धा आणि सकारात्मक विचारांसह वापर केल्यास उत्तम परिणाम मिळतात.
धन्यवाद 🙏
शुभम् भवतु
अॅस्ट्रोगुरू डॉ. ज्योती जोशी





Reviews
There are no reviews yet.