सन स्टोन हा एक अर्धमौल्यवान रत्न आहे. हा सूर्यग्रहाशी संबंधित मानला जातो. या दगडात नैसर्गिक चमक (गोल्डन/तांबूस झळाळी) असते, त्यामुळे तो तेज, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो.
सन स्टोनचे फायदे:
आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढवतो
भीती, न्यूनगंड व नकारात्मक विचार कमी करतो
करिअर, व्यवसायात प्रगतीस मदत
मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढवतो
शरीरातील ऊर्जा, उत्साह वाढवतो
सूर्यदोष असल्यास उपयोगी मानला जातो
ज्योतिषशास्त्रीय महत्त्व:
सूर्य कमजोर असल्यास सन स्टोन धारण केला जातो. कसा वापरावा?
रविवारी सकाळी 6 ते 7 या वेळेवर धारण करणे शुभ असेल.
धारण करताना एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून “ॐ घृणि सूर्याय नमः” या सूर्य मंत्राचा 11/21 वेळा जप करावा
काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
धन्यवाद
शुभम् भवतू
अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी





Reviews
There are no reviews yet.