Benefits: Attracts Money
उपयुक्तता राशी : सर्व राशींसाठी
हात : उजव्या हातात धारण करावे
परिणाम : 10–30 दिवसांत अनुभवास येऊ लागतात
शुक्रवार किंवा गुरुवार सकाळी स्नानानंतर
“ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः” हा. मंत्र 108 वेळा जप करून सूर्योदयापासून एक तासाच्या आता म्हणजेच सकाळी सहा ते सात या वेळेत धारण करावे.
तुम्हाला सोबत पाठवलेले एक्टिवेशन कार्डवर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमच ब्रेसलेट ऍक्टिव्ह होईल
काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला ब्लेसिंग या नावाने डिस्काउंट मिळणार आहे. तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाईन वापरू शकतात. कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल
सदर ब्रेसलेट आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे आपण त्याचा योग्य वापर करावा
धन्यवाद
शुभम् भवतू
अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी





Reviews
There are no reviews yet.