Skip to content
Sale!

Mahogany Bracelet by Dr Jyoti joshi

Original price was: ₹900.00.Current price is: ₹699.00.

Benefits: Strengthens Weak Aura, Good Luck

उपयुक्त: अडथळे, करिअर ब्लॉकेज, नकारात्मक लोकांपासून संरक्षण

राशी: सर्वांसाठी

 हात: उजवा

प्रभाव: 15–30 दिवसांत परिणाम दिसू लागतात

महोगनी ब्रेसलेट जुन्या जखमा बर्या

करते आणि नशीब बळकट बनवते

महोगनी ब्रेसलेट एकाग्रता निर्माण करणारे अस्त्र आहे. तुमच्यातली कमतरता, असमाधान आणि निराशेच्या भावना दूर करायला मदत करते, असे सांगितले जाते. महोगनी ब्रेसलेट ताकदीचा दगड म्हणुनही ओळखला जातो. भीतीवर मात करते. वैयक्तिक इच्छाशक्ती पूर्ण करते.महोगनी ब्रेसलेट नकारात्मक उर्जेचे दुसरे चक्र शुद्ध करण्यात आणि जुन्या जखमांपासून विश्रांती घेण्यास मदत करू शकते.  हे वेदना कमी करते आणि रक्ताभिसरण सुधारते. एकंदरीत आरोग्य सुधारते आणि नशिबही साथ देते, हे आम्ही नाही सांगत तर परिधान करणार्‍या अनेकांचा अनुभव आहे.

 

सोमवारी चंद्राच्या होर्यात ( सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या आत धारण करावे)  अकरा वेळा मंत्र म्हणून धारण करावे

तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.

 

दधिशंख तुषाराभं क्षीरार्णव समुद्भवम् (क्षीरोदार्णव संभवम्) ।

नमामि शशिनं सोमं शंभो-र्मकुट भूषणम् ॥

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

 

धन्यवाद

शुभम् भवतू

अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mahogany Bracelet by Dr Jyoti joshi”

Your email address will not be published. Required fields are marked *