रेड जैस्पर ब्रेसलेट, परिधान करणार्या
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते
रेड जैस्पर ब्रेसलेट परिधान करण्याबद्दल असे सांगितले जाते की, हे रत्न शारीरिक मजबूती, ऊर्जा, स्टैमिना आणि एकाग्रता वाढवते. जर तुम्ही कुठल्या खेळाशी जोडलेले असाल तर त्यात तुम्हाला खूप परिश्रम करावे लागतात, अशावेळेस हे ब्रेसलेट धारण करणार्यांना थकवा जाणवत नाही. तसेच लाल जेस्पर तुळशी ब्रेसलेट खूप स्टाइलिश आहे. ते धारण केल्यानी जीवनात सकारात्मकता निर्माण होऊन भाग्यात वृद्धि होते.नैराश्याचे शिकार असाल तर ते दूर होते. लाल जॅस्पर मंगळाचा अशुभ प्रभाव कमी करते. भीती कमी होऊन लढण्याची शक्ती मिळते.हे रत्न परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळते. तणाव कमी करून दीर्घायुष्य आणण्यास मदत करते, असेही मानले जाते.
मंगळवारी मंगळाच्या होऱ्यात ( पहिला होरा ) 11 वेळा खालील मंत्र म्हणून धारण करावे. ( सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या आत धारण करावे).
तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.
धरणी गर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम् ।
कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणमाम्यहम् ॥
काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
धन्यवाद
शुभम् भवतू
अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी





Reviews
There are no reviews yet.