Skip to content
Sale!

Triple Money Bracelet by Dr Jyoti joshi

Original price was: ₹900.00.Current price is: ₹699.00.

Benefits:- Money, Prospertity

उपयुक्त: आरोग्य, ऊर्जा, मनःशांती

 राशी: सर्वांसाठी

 हात: डाव्या हातात

 प्रभाव: 10–20 दिवसांत परिणाम दिसू लागतात

ट्रिपल मणी ब्रेसलेट परिधान केल्यास

 अस्थिर मन शांत होऊन विश्रांती लाभू शकते

असे मानले जाते की,  ट्रिपल मणी ब्रेसलेट श्रध्दापुर्वक धारण केल्यास आर्थिक प्रगतीच्या आड येणारे अडथळे हळूहळू दूर होतात. प्रत्येक गोष्टीत आपण जागृक राहतो आणि आत्मपरीक्षण करायला शिकतो. नकारात्मक प्रभाव दूर होऊन सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. संरक्षणाची ढाल म्हणुन ते काम करते. उत्साहात वाढ होऊन कामात मन लागते. या ब्रेसलेटमधील रत्न  अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक कनेक्शन वाढवते. ते स्वतःल खोलवर समजून घेत परिपक्व बनविण्यासाठी मदत करते. ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट म्हणजे टायगर आय स्टोन, ब्लॅक ऑब्सिडियन आणि हेमॅटाइट या तीन रत्नांचं मिश्रण आहे. त्यामुळे हे ब्रेसलेट परिधान केल्याने तणाव कमी होऊन विश्रांती आणि मनाला शांती लाभू शकते.

सोमवारी ॐ नमः शिवाय हा मंत्र 11 वेळा म्हणावा. सोमवारी चंद्राच्या होऱ्यात ( सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या आत धारण करावे)

तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.

काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

 

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

धन्यवाद

शुभम् भवतू

अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Triple Money Bracelet by Dr Jyoti joshi”

Your email address will not be published. Required fields are marked *