Skip to content

पंचांग कसे पहावे?

1,500.002,250.00

ध्यास परिपूर्ण ज्ञानाचा… करा अभ्यास पंचांगाचा …

नावानुसार फक्त पाच प्रमुख गोष्टींचा अभ्यास केला म्हणजे पंचागांचा अभ्यास पूर्ण होत नाही. कारण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ज्योतिषशास्त्राचे परिपूर्ण ज्ञान अवगत करण्यासाठी पंचांग पंचांग पाहता येणे आवश्यक आहे व ते येण्यासाठी त्यातील संपूर्ण विषयांचा अभ्यास असायला हवा. म्हणून श्री ज्योतिष संशोधन केंद्र घेऊन आले आहे पंचांग कसे पाहावे? या विषयावरील कार्यशाळा….

कार्यशाळेत तुम्हाला शिकायला मिळेल…..

पंचांगाचे प्रमुख पाच अंग – तिथी, वार, योग, नक्षत्र व करण सर्व प्रकारची कोष्टके वेगवेगळे मुहूर्त कसे बघावेत? गुरुबल, गुरुबदल, शनिबदलाची माहिती चंद्र व सूर्य ग्रहण ग्रहांची वक्री – मार्गी अवस्था नक्षत्रांची सविस्तर माहिती भद्रा अमृतसिद्धी योग मृत्यू योग यम घंट योग दग्ध योग प्रदोष होरा राहू काळ करिदिन जन्म नाव रास कशी बघावी? जन्म नक्षत्र कसे बघावे? पुण्यकाल दिनमान

आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे स्वॉफ्टवेअरमध्ये इतर सर्व गोष्टींसोबतच पंचांगही रेडिमेड उपलब्ध असते. मात्र पंचांगाचा सखोल अभ्यास असेल तरच आपण त्याचा उपयोग करु शकतो. तेव्हाच आज प्रवेश घेऊन आपली जागा निश्चित करा.

पंचांग कसे पहावे? (मुलभूत अभ्यासक्रम)

कार्यशाळा झूम अ‍ॅपवर होणार असून डॉ.सौ. ज्योती जोशी मॅडम स्वत: मार्गदर्शन करणार आहेत.

Student Type

नवीन विद्यार्थी, अगोदर कार्यशाळा केलेली असल्यास

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पंचांग कसे पहावे?”

Your email address will not be published. Required fields are marked *