Skip to content
Sale!

Firoza Bracelet by Dr Jyoti joshi

Original price was: ₹900.00.Current price is: ₹699.00.

Benefits:- Education, Concentration

उपयुक्त: चांगले भाग्य, आत्मविश्वास, प्रवास, करिअर

 राशी: सर्व राशी

 हात: डाव्या हातात

 प्रभाव: 10–20 दिवसांत परिणाम दिसू लागतात

फिरोझा ब्रेसलेट अपघातांपासून संरक्षण

          आणि ढाल म्हणुन काम करते ?

फिरोजा ब्रेसलेट परिधान करणार्‍यांची बुद्धी, कौशल्ये आणि वक्तृत्व कलेत वाढ होते, असे मानले जाते. ज्याप्रमाणे शुक्र ग्रह प्रेम आणि सुसंवादाचे प्रतीक आहे, त्याचप्रमाणे फिरोजा अशांत भावनांना शांत करते, असेही सांगितले जाते. फिरोजाच्या ऊर्जेमळे  नवीन निर्मिती आणि कलात्मक गोष्टीचा शोध घेण्यास मदत करते. नकारात्मक ऊर्जा आणि अपघातांपासून संरक्षण करते. हे रत्न ढाल म्हणून काम करू शकते  रोगप्रतिकारक शक्ती वाढवून  शारीरिक आरोग्यासाठी देखील लाभ होतो, असे मानले जाते.

शुक्रवारी शुक्राच्या होर्यात ( पहिला होरा ) 11 वेळा खालील मंत्र म्हणून धारण करावे.

तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.

 

 

हिमकुंद मृणालाभं दैत्यानं परमं गुरुम् ।

सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ॥

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

 

धन्यवाद

शुभम् भवतू

अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Firoza Bracelet by Dr Jyoti joshi”

Your email address will not be published. Required fields are marked *