सिट्रिन ब्रेसलेट परिधान करणार्यांना यश,
कीर्ती, आनंद, समृद्धीचा लाभ होऊ शकतो
नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करण्यासाठी डायमंड कट सिट्रिन घालू शकतात . याला ‘मनाचा दगड’ असेही म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सिट्रिन हा पिवळ्या रंगाचा क्वार्टज आहे. सूर्याच्या त्रासातून बरे करण्याचे गुणधर्म त्यात आहेत. हा क्वार्ट्ज क्रिस्टल एक लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आवडणारा आहे. तो धारण केल्यामुळे वैयक्तिक प्रगती, समृद्धी आणि सकारात्मकता निर्माण व्हायला मदत होते. विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी करिअरमध्ये वाढ आणि यश मिळवून देते असेही मानले जाते, पचनक्रीया, स्वादुपिंड संबंधित आजार बरे होतात. मधुमेह नियंत्रित करते. मूत्रपिंड, मूत्राशय आणि डोळ्यांच्या समस्या असतील तर त्या दूर होऊ शकतात. हा डायनॅमिक रत्न आहे, जो संपत्ती, आरोग्य, कीर्ती, समृद्धी, यश, आनंद आणि सर्व चांगल्या गोष्टी कशा मिळवायच्या आणि जीवनात व्यक्त करायच्या ते शिकवतो.
सिट्रिन ब्रेसलेट सामान्यतः डाव्या हाताला घातले जाते, कारण डावा हात ऊर्जा स्वीकारणारा मानला जातो आणि सिट्रीनची सकारात्मक ऊर्जा, संपत्ती व समृद्धी आकर्षित करण्याची क्षमता वाढवण्यासाठी हे उत्तम आहे, पण काही ज्योतिषांनुसार उजव्या हाताने ऊर्जा बाहेर फेकली जाते, म्हणून करिअरच्या यशासाठी किंवा बाहेरील जगात सकारात्मकता पसरवण्यासाठी उजवा हात वापरला जातो; तुम्ही तुमच्या हेतूनुसार निवड करू शकता, पण डावा हात हा मुख्य पर्याय आहे
गुरुवारी गुरूच्या होऱ्यात खालील मंत्र 11 वेळा म्हणून धारण करावे.
तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.
देवानां च ऋषीणां च गुरुं कांचनसन्निभम् ।
बुद्धिमंतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम् ॥
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
धन्यवाद
शुभम् भवतू
अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी





Reviews
There are no reviews yet.