Skip to content

भविष्य कसे सांगावे

1,500.002,250.00

श्री ज्योतिष संशोधन केंद्र तर्फे
शिका
भविष्य कसे सांगावे ! आणि
“ज्योतिष भास्कर ” सहभाग प्रमाणपत्र मिळवा ! !

15 दिवस व्हिडिओ तुमच्याकडे राहतील तुम्ही तुमच्या सोयीने तुमच्या वेळेनुसार कार्यशाळेचा लाभ घेऊ शकाल

ज्योतिष शास्त्राचा तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे मात्र समोर पत्रिका आल्यावर फलकथन करताना गोंधळ होतो

सुक्ष्म फलकथन कसे करावे? हे शिकण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अभिनव कार्यशाळा…
टोटल कुंडली चेकअप

पात्रता: ज्योतिष प्रवीण परीक्षा उत्तीर्ण .
किंवा व्यावसायिक ज्योतिषी असणे आवश्यक आहे. ज्योतिषपंडित, ज्योतिष विशारद ,ज्योतिष शास्त्री ,ज्योतिष भास्कर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

आधुनिक पध्दतीने Power Point presentation द्वारा विषय सोपा सुटसुटीत करुन ज्योतिषाचार्या डॉ. सौ. ज्योती जोशी स्वतः शिकविणार आहेत.

1) नवमांश पत्रिका कशी पहावी?
2 )महादशा, आंतरदशा, प्रत्यंतर दशा व काळ निर्धारण.
3 )प्रत्येक लग्न व राशी नुसार कारक -अकारक ग्रह.
4 ) पत्रिके वर परिणाम करणारे महत्त्वपूर्ण विविध 25 योग.

याशिवाय इतरत्र कुठेही न शिकायला मिळणारे महत्त्वपूर्ण विषय :

*गोचर द्वारे फलकथन.
*वार्षिक, मासिक, साप्ताहीक व दैनिक भविष्य राशी व लग्नानुसार कसे सांगावे ?
* एकसारख्या दिसणाऱ्या पत्रिकेतील विविधता ओळखणे.
* आधुनिक पद्धतीने गुणमिलन.
* ऐच्छिक संततीप्राप्ती.
* आयुष्य योग कसे पहावे ?

का शिकावे ?

# अचुक फल कथनासाठी.
# ज्योतिष शास्त्रात एक मार्गदर्शक म्हणून भूमिका वठवण्यासाठी.
# ज्योतिषशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी.
# शारीरिक मानसिक व आर्थिक प्रगतीसाठी..
आणि
# विश्वासपूर्ण व ठाम फलकथनासाठी….

नाव नोंदणी सुरु ! मर्यादित जागा ! !
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ! ! !
नोट्स,सर्टिफिकेट,

रेकॉर्डेड कार्यशाळेची फी
3000/- – 25% Discount = 2250/फक्त
ज्या ज्योतिष प्रेमींनी ही कार्यशाळा अगोदर केलेली आहे त्यांना 50% डिस्काउंट
3000/- – 50% Discount = 1500/फक्त
9850098688 या मोबाईल नंबर वर गुगल पे करून याच नंबर वर व्हाट्सअप वर स्क्रीनशॉट टाकावा

टिप:
नोट्स मिळतील
“ज्योतिष भास्कर ” सहभाग प्रमाणपत्र मिळवा ! !

कार्यशाळा करावयाची असल्यास फि। भरून 9850098688 व्हाट्सअप वर स्क्रीनशॉट टाकावा

रीसिट किंवा स्क्रीन शाॕट whatsup ला टाकावे

धन्यवाद!
शुभम् भवतु!!
डॉ. ज्योती जोशी

Student Type

नवीन विद्यार्थी, अगोदर कार्यशाळा केलेली असल्यास

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भविष्य कसे सांगावे”

Your email address will not be published. Required fields are marked *