Skip to content

अष्टक वर्ग ?

1,500.002,250.00

SKU: 8 Category: Tag:

प्रचंड प्रतिसादाबद्दल उदंड धन्यवाद
श्री ज्योतिष संशोधन केंद्र आयोजित

 

ऑनलाइन कार्यशाळा
ज्योतिष अभ्यासकांसाठी सुवर्णसंधी “अष्टक वर्ग “
अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग शिकण्याची संधी

https://youtu.be/XQtxpuRAz0I

 

अष्टक वर्ग -अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग व इतर पाच ग्रंथांची लेखिका
घरबसल्या आपल्या मोबाइल किंवा काँम्प्युटरवर ( कार्यशाळे च्या वेळेत तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम आल्यास किंवा पुन्हा अभ्यास करावयाचा असल्यास recording पाहण्याची 4 दिवस सोय उपलब्ध )
डॉ.ज्योती जोशी स्वत: शिकवणार
कार्यशाळेची नोंदणी करा… प्रवेश मर्यादित.
वैद्यकीय शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे ‘ तपासणी ‘ करुन किंवा ” सेकंड ओपिनियन घेऊन ” आजारांचे निदान केले जाते. अगदी त्याचप्रमाणे ज्योतिषाला कुंडलीचे सुक्ष्मातील सुक्ष्म अवलोकन करता आले पाहिजे. तेव्हाच योग्य ते फलकथन करता येऊ शकते.

1)अष्टकवर्ग म्हणजे काय ?
2)पारंपारिक पद्धत व अष्टकवर्ग यातील फरक.
3)भिन्नाष्टक व सर्वाष्टक तयार करणे व त्याचा उपयोग करणे .
4)सॉफ्टवेअर मध्ये अष्टकवर्ग कसे पाहावे ?
5)अष्टकवर्ग व गोचर
6)चौकट सर्वाष्टक वर्गाची माहिती संपूर्ण आयुष्याची
7)अष्टकवर्ग व महादशा
8)अष्टकवर्ग व नोकरी की व्यवसाय
9)शिक्षण आणि परदेशागमन
10)अष्टकवर्ग व वास्तुविचार
11)अष्टकवर्ग व संतती विचार
12)अष्टकवर्ग व विवाह विचार
13)सरकारी / खाजगी नोकरी
16)साडेसाती
17)आरोग्य
18)पुनर्विवाह
19)अष्टकवर्गा च्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने गुण मिलन
20)अष्टक वर्ग आणि क्रिकेटर
21)ग्रहांची शुभता कशी ओळखावी
22)अष्टक वर्गातील फलद्रूप होणारे नियम
22) खून झालेल्या आणि खून केलेल्या व्यक्तींच्या पत्रिका
23) वरील सर्व विषय पत्रिका सोडवून उदाहरणासह दाखवणार
का शिकावे ?

# अचुक फल कथनासाठी.
# ज्योतिष शास्त्रात एक मार्गदर्शक म्हणून भूमिका वठवण्यासाठी.
# ज्योतिषशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी.
# शारीरिक मानसिक व आर्थिक प्रगतीसाठी..

आणि

# विश्वासपूर्ण व ठाम फलकथनासाठी….
पात्रता: ज्योतिष प्रवीण परीक्षा उत्तीर्ण . किंवा व्यावसायिक ज्योतिषी असणे आवश्यक आहे. ज्योतिषपंडित, ज्योतिष विशारद ,ज्योतिष शास्त्री ,ज्योतिष भास्कर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

कार्यशाळेची फी 3000/-*

9850098688 या मोबाईल नंबर वर गुगल पे करून याच नंबर वर व्हाट्सअप वर स्क्रीनशॉट टाकावा

टिप: नोट्स मिळतील “अष्टकवर्ग विशारद” डिजिटल सहभाग प्रमाणपत्र मिळेल.

Student Type

नवीन विद्यार्थी, अगोदर कार्यशाळा केलेली असल्यास

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अष्टक वर्ग ?”

Your email address will not be published. Required fields are marked *