Skip to content
Sale!

Cat Eye Bracelet by Dr Jyoti joshi

Original price was: ₹900.00.Current price is: ₹699.00.

Benefits: Attract Wealth & Prosperity

उपयुक्त: शत्रू बाधा, कोर्ट केस, अचानक धोका, केतु दोष

राशी: सर्व राशी

हात:  डाव्या हातात

प्रभाव: 7–21 दिवसांत परिणाम दिसू लागतात   

लसण्या रत्नाचे ब्रेसलेट वैध

संपत्ती,समृद्धीचा मार्ग दाखवते?

रत्न आणि खगोलीय उर्जा, याचा लसण्या ब्रेसलेटशी जवळचा संबंध आहे. परिवर्तनीय शक्तीसाठी ते वापरले जाते. जे लोक अंतर्ज्ञान, अलिप्तता आणि आत्म-शोध यांच्या सुसंवादी मिश्रणासाठी हे ब्रेसलेट परिधान करतात त्यांना ते सशक्त बनवतात, असा दावा केला जातो. लसण्या रत्नाने तुम्ही स्वतःला सजवता, कारण तो चमकदार असतो. ते केतू ग्रहाची सामर्थ्यवान ऊर्जा प्राप्त करण्याचा एक मार्ग बनते, जे तुम्हाला आंतरिक शोध, आध्यात्मिक उत्क्रांती होण्यासही वैध संपत्ती आणि समृद्धीचा मार्ग दाखविते.

 

मंगळवारी मंगळाच्या होर्यात अकरा वेळा मंत्र म्हणून धारण केल्यास अधिक उपयुक्त ठरेल. ( सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या आत धारण करावे)

तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.

 

पलाश पुष्प संकाशं तारकाग्रहमस्तकम् ।

रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् ॥

काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

 

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

धन्यवाद

शुभम् भवतू

अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Cat Eye Bracelet by Dr Jyoti joshi”

Your email address will not be published. Required fields are marked *