Skip to content
Sale!

Rose Quartz Bracelet by Dr Jyoti joshi

Original price was: ₹900.00.Current price is: ₹699.00.

Benefits:- Love Stone, Unconditional Love

उपयुक्त: प्रेम, नाती, भावनिक हिलिंग

 राशी: सर्व राशी

हात: डाव्या हातात

 प्रभाव: 15–25 दिवसांत परिणाम दिसू लागतात

जीवनाच्या प्रवाहात प्रेमाची नौका पार

 करण्यासाठी ‘लव स्टोन’ ठरतो प्रभावी?

असे मानले जाते की, प्रेमात आणि भावनिक जीवनात शांतता लाभण्यासाठी रोझ क्वार्ट्ज म्हणजे लव स्टोन मदत करतो. कारण त्याचा संबंध थेट हृदयाच्या चौथ्या चक्राशी जोडलेले आहे.

हे रत्न वृश्चिक आणि मेषांसाठी लाभदायक आहे, परंतु प्रेमाच्या शोधात असलेल्या इतर सर्व राशींसाठी देखील योग्य आहे. प्रेमाला एक उत्तम स्थान देणारा हा बहुमूल्य दागिना आहे. नैराश्यग्रस्त किंवा बालपणापासून संघर्ष करणार्यांना गुलाब क्वार्ट्ज खूप मदत करेल.

 

बुधवारी बुधाच्या होऱ्यात ( पहिला होरा ) खालील मंत्र 11 वेळा म्हणून धारण करावे. ( सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या आत धारण करावे)

तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.

 

प्रियंग कलिकाश्यामं रूपेणा प्रतिमं बुधम् ।

सौम्यं सौम्य (सत्व) गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् ॥

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

 

धन्यवाद

शुभम् भवतू

अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rose Quartz Bracelet by Dr Jyoti joshi”

Your email address will not be published. Required fields are marked *