जीवनात नवीन गोल सेट करायला
क्रिस्टल क्लियर क्वार्टझची मदत होऊ शकते
क्लियर क्वार्टझ क्रिस्टल म्हणून ओळखला जाणारा हा रत्न ऑक्सिजन आणि सिलिकॉन अणूंनी बनलेला एक खनिज आहे. हा त्रिकोणी, चमकणारा नावाप्रमाणे पारदर्शक दगड आहे. असे मानले जाते की, हा रत्न परिधान करणार्यांमध्ये स्पष्टता आणते. मन, शरीर आणि आत्मा यात जो गोंधळ सुरू असतो तो दूर करण्याचे काम हा दगड करतो. आपल्या कामात जे लोक नवीन गोल सेट करत आहेत, त्यांच्यासाठी हा रत्न मैलाचा दगड ठरू शकतो, म्हणजे काम फत्ते करायला मदत करतो. आपण जे स्वप्न पहातो, ते प्रत्यक्षात उतरवण्याचा विचार करतो, तेव्हा नेमकी दिशा दाखवण्याचे काम हा दगड करतो, असेही सांगितले जाते. हा दगड रत्न म्हणून गळ्यात घालू शकता, किंवा खिशात, पर्समध्ये घेऊन जाऊ शकता. जेव्हा आपण एखादा मोठा निर्णय घेत असतो, तेव्हा योग्य निर्णय घ्यायला मदत करतो. थोडक्यात, हा रत्न आपले जीवन स्थिर, शांत आणि सकारात्मक जीवन जगायला मदत करतो, तो परिधान करण्याकडे अनेकांचा कल असतो. सोमवारी खालील मंत्र 11 वेळा म्हणून धारण करावे. ( सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या आत धारण करावे)
तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.
दधिशंख तुषाराभं क्षीरार्णव समुद्भवम् (क्षीरोदार्णव संभवम्) ।
नमामि शशिनं सोमं शंभो-र्मकुट भूषणम् ॥
काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.
धन्यवाद
शुभम् भवतू
अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी





Reviews
There are no reviews yet.