कर्जासाठी ज्योतिषशास्त्र
कर्जासाठी ज्योतिषशास्त्र
पूर्वी कर्ज काढणे म्हणजे पाप समजले जायचे. आजही खेडेगावांमध्ये राहणाऱ्या साध्या भोळ्या शेतकरी लोकांच्या अंगावर कर्जाचे नाव काढले तरी काटा येतो. मात्र इतर ठिकाणी तसे राहिलेले नाही. आज कोणताही व्यवसाय, उद्योग कर्ज काढल्याशिवाय उभा राहू शकत नाही. वाढती महागाई लक्षात घेता काही मोठे साध्य करायचे असेल तर कर्ज काढावेच लागते. सरकारही त्यासाठी प्रयत्न करते. थोडक्यात आधी कर्ज फक्त संकट काळात काढले जायचे आणि आज ते प्रगती करण्यासाठी काढले जात आहे. त्यामुळे कर्जाचे स्वरुप आणि कर्जाविषयीची मानसिकता आता हळू हळू बदलते आहे. उन्नतीसाठी कर्ज काढले असेल तर चांगली बाब आहे. मात्र कर्ज तेच चांगले जे आपण फेडू शकतो. कर्जबाजारी झाल्यामुळे अनेक घरं बसलेली आपण बघतो. कर्जामुळे रावांचे रंक झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. तसेच काहींचे संपूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यातच वाया जात असते. हे पत्रिकेतील बिघडलेल्या ग्रहस्थितीमुळे घडते. कर्जाच्या फेऱ्यामध्ये जो व्यक्ती एकदा अडकतो तो लवकर त्यातून बाहेर निघु शकत नाहीत. मात्र ज्योतिषशास्त्राची मदत घेतल्यास त्याची तिव्रता किंवा त्यावरील उपाय नक्कीच करता येऊ शकतात. किंवा प्रगतीसाठी कर्ज काढायचे असले तरी आपल्या पत्रिकेतील ग्रह स्थिती त्यासाठी अनुकुल आहे का? हे सुद्धा पत्रिकेवरुन बघता येऊ शकते. म्हणून आपल्याला कर्ज काढायचे असेल किंवा अंगावर कर्ज झालेले असेल तर समाधानासाठी आपली पत्रिका एकदा दाखवायला विसरु नका.
ज्योतिष मार्ग दर्शनासाठी खालील पद्धतीने संपर्क करावा
🔆 ज्योतिष मार्गदर्शनासाठी महत्वाची सूचना 🔆
नमस्कार,
आपण ज्योतिषीय मार्गदर्शन घेण्यास इच्छुक आहात, याबद्दल आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो.
⚠️ महत्वाची सूचना ॲस्ट्रोगुरू डॉ. ज्योती जोशी यांचे शेड्युल अत्यंत व्यस्त असल्यामुळे, सध्या केवळ अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.
मार्गदर्शनासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे पाठवावी:
▪️ नाव
▪️ जन्मतारीख
▪️ जन्मवेळ
▪️ जन्मस्थान
▪️ Email ID
▪️ आपले प्रश्न (अधिकतम 1 ते 3 प्रश्न; 1 फोन कॉल साधारणपणे 25 ते 30 मिनिटांचा दिला जाईल)
💰 फी संरचना:
🔹 प्रथम समुपदेशन (प्रति पत्रिका) – ₹ 4,100/-
🔹 प्रत्यक्ष भेट आवश्यक असल्यास (प्रति पत्रिका) – ₹ 5,100/-
🔹 पुनः मार्गदर्शनासाठी (प्रति पत्रिका) – ₹ 3,100/-
🔹 आधुनिक पद्धतीने गुणमेलन – ₹ 8,100/-
🔹 वास्तू प्लॅन तपासणी व मार्गदर्शन – ₹ 11,000/-
पेमेंट पर्याय:
Paytm, GPay, PhonePe – 9850098688
बँक डिटेल्स:
सौ. ज्योती रवींद्र जोशी HDFC Bank
IFSC Code: HDFC0001785
A/C No.: 50100014224920
कृपया पेमेंटची रसीद किंवा स्क्रीनशॉट WhatsApp क्रमांक 7709920741 वर पाठवावा.
मॅडम 4 ते 6 दिवसांच्या आत कॉल करतील. फोनवरील सविस्तर चर्चा झाल्यानंतर उपाय पाठवले जातील.
राशिभविष्यासाठी आमचे चॅनेल्स जॉईन करा: https://whatsapp.com/channel/0029VaxJLuY4SpkOez47LI2o
किंवा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा:
https://chat.whatsapp.com/CAtAgWkVIqTFyHI3zhLKXZ
https://chat.whatsapp.com/KPlsD9WFATxKhNHqvjzUI6
https://chat.whatsapp.com/CP6aW5EFXtyD8ZubLH1X8n
एस्ट्रो गुरु डॉक्टर ज्योति जोशी यांचे मराठी चैनल https://youtube.com/c/AstroguruDrJyotiJoshi
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
✨ आपले भविष्य उज्ज्वल व सुखकर होवो! ✨