Skip to content
Sale!

माझा जन्म याच राशीत का झाला ?

Original price was: ₹200.00.Current price is: ₹120.00.

Category:

ज्योतिषप्रेमी अभ्यासकांची अभुतपूर्व दाद..
पुस्तकांच्या प्रकाशन पूर्व नोंदणीला उदंड प्रतिसाद..

तब्बल ४०% सवलतीची पर्वणी
पुस्तकांची करा प्रकाशन पूर्व नोंदणी

नमस्कार!
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी यांचं बहुप्रतिक्षित…

माझा जन्म याच राशीत का झाला?

पुस्तकांची किंमत = 200 /-
प्रकाशन पूर्व नोंदणी किंमत= 120 /-
( शिपिंग 60/ ) = 180/

29 सप्टेंबर 2024 ला प्रकाशन झाले की लगेच पुस्तक कुरियर करण्यात येतील. दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमच्या सोयीच्या पद्धतीने पेमेंट करा आणि बुक करा.

जन्माला आलेल्या बर्‍याच व्यक्तींना प्रचंड संघर्ष, कष्ट, अपयश, अनारोग्य, ताणतणाव अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. मग तो वारंवार स्वतःला कोसतो आणि म्हणतो, मी काय पाप केले आहे. मलाच का संघर्ष करावा लागतो. माझ्याच नशिबात एवढे दुखः का आहे? मी का नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो. लोकांच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर ज्योतिष शास्त्रात आहे. शास्त्र सांगते, तुम्ही या जन्मात केलेल्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला पुढल्या जन्मात मिळते. याचाच अर्थ, तुम्हाला आज जे कष्ट आणि संघर्ष करावा लागत आहे, त्याचं कारण म्हणजे तुम्ही मागल्या जन्मी केलेलं वाईट कर्म होय. म्हणुन तुमचा जन्म या राशीत झाला. मग प्रत्येकाला जाणून घ्यावे लागेल ‘माझा जन्म याच राशीत का झाला? ‘ लोकांच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर देणारा आणि समजून सांगणारा ग्रंथ ‘माझा जन्म याच राशीत का झाला? ‘ लवकरच आपल्या भेटीला येत आहे.
प्रकाशनापूर्वीच ग्रंथाची प्रचंड चर्चा आणि उत्सुकता आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माझा जन्म याच राशीत का झाला ?”

Your email address will not be published. Required fields are marked *