नमस्कार!
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी यांचे
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ग्रंथ
✨ “ग्रह गीता – प्रत्येक राशीसाठी गीतेचा खास संदेश” ✨
(लवकरच प्रकाशित होत आहे)
भगवद्गीतेचे शाश्वत तत्त्वज्ञान आणि ज्योतिषातील ग्रह-राशी यांचा अद्भुत संगम प्रथमच एका ग्रंथात!
ए-फोर साईजमध्ये,
✨ उच्च दर्जाचा कागद
✨ फोर-कलर प्रिंटिंग
✨ उत्कृष्ट छपाई आणि मांडणी
या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळेल –
🔹 गीता आणि ग्रहयोगांचे सखोल विश्लेषण
🔹 शनि, गुरु, बुध, शुक्र, सूर्य, चंद्र, राहू-केतू यांचे गीतेशी नाते
🔹 कर्मयोग, ज्ञानयोग, विवेकयोग, आत्मयोग यांचा सुंदर उलगडा
🔹 १२ राशी आणि गीतेचे तत्त्वज्ञान – प्रत्येक राशीसाठी खास मार्गदर्शन
🔹 भविष्य सांगणारे ग्रह आणि भविष्य घडवणारी गीता यांचा अर्थपूर्ण संवाद
हा ग्रंथ केवळ वाचनासाठी नाही, तर जीवन समजून घेण्यासाठी आणि घडवण्यासाठी आहे.
📢 प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू!
📉 मर्यादित कालावधीसाठी आकर्षक सवलत उपलब्ध!
आजच आपली प्रत आरक्षित करा आणि
गीतेच्या प्रकाशात ग्रहांचे रहस्य उलगडा.
🔥 प्रकाशनापूर्वीच ग्रंथाची प्रचंड चर्चा आणि उत्सुकता! 🔥
📦 १ मार्च २०२६ रोजी प्रकाशन होताच
नोंदणी केलेली पुस्तके तात्काळ कुरियरने पाठवली जातील.
👉 तुमच्या सोयीच्या पद्धतीने पेमेंट करा
👉 आणि आजच आपली प्रत बुक करा!
📲 नोंदणी मर्यादित आहे — संधी सोडू नका!
धन्यवाद!
शुभम भवतु!
श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव







Reviews
There are no reviews yet.