Skip to content
Sale!

Black Agate Bracelet by Dr Jyoti joshi

Original price was: ₹900.00.Current price is: ₹699.00.

Benefits:- Good Luck, Prosperity, Protect from Negativity

उपयुक्त: वाईट नजरेपासून संरक्षण, नकारात्मक ऊर्जा ब्लॉक

 राशी: सर्व राशी

 हात: उजवा

 प्रभाव: 3–7 दिवस – खूप जलद कार्य करणारा

ब्लॅक एगेट रत्न परिधान केल्यास धर्ये,

           ऊर्जा, शक्ती देते आणि भीती दूर होते?

असे मानले जाते, की ब्लॅक एगेट हे ब्रेसलेट धारण केल्यानी आर्थिक स्थितीत सुधार होऊन धन संपत्तीत वाढ होते. ब्लॅक एगेट हा माणसाचा तावीज आहे.  ब्लॅक एगेट असलेली अंगठी किंवा ब्रेसलेट परिधान करणार्‍यांचे पती – पत्नीचे वैवाहिक संबंध चांगले राहातात. ब्लॅक एगेट समृद्धी, ॲथलीट्स आणि धैर्य देते.  तावीज म्हणून, ब्लॅक एगेटचा वापर केल्यास धर्ये आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत करते. धोक्यापासून संरक्षण करते, अंधाराच्या शक्तींविरूद्ध बळ देते आणि भावनांचा समतोल राखते. वाईट स्वप्ने दूर होऊ शकतात. धैर्य, ऊर्जा, शक्ती देते आणि भीती दूर करू शकते, असे ब्लॅक एगेट बाबत मानले जाते.

शनिवारी शनीच्या होऱ्यात ( पहिला होरा ) 11 वेळा खालील मंत्र म्हणून धारण करावे. ( सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या आत धारण करावे)

तुम्हाला सोबत पाठवलेल्या एक्टिवेशन कार्ड वर ब्रेसलेट ठेवून मंत्र जाप करावे. तुमचं ब्रेसलेट ऍक्टिव्हेट होईल.

 

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् ।

छाया मार्तांड संभूतं तं नमामि शनैश्चरम् ॥

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

काही एक्टिवेशन कार्ड वर तुम्हाला blessing या नावाने डिस्काउंट मिळणार आहे तुमच्या कार्डवर ते असल्यास पुढील खरेदीसाठी तुम्ही ते ऑनलाइन वापरू शकता . कार्डवर असलेल्या नोंदणी प्रमाणे पुढील खरेदीला तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल.

सदर ब्रेसलेट हे आपल्याला सिद्ध करून पाठवण्यात येत आहे. आपण त्याचा योग्य वापर करावा.

 

धन्यवाद

शुभम् भवतू

अँस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Black Agate Bracelet by Dr Jyoti joshi”

Your email address will not be published. Required fields are marked *