Skip to content

आँनलाईन ज्योतिष मार्गदर्शन कसं करावं ?

दिनांक : 02 फेब्रुवारी 2025
स्थळ : प्रेसिडेंट हॉटेल, प्रभात रोड, पुणे
वेळ : सकाळी 10 ते संध्या. 06

प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या किंवा देऊ इच्छिणाऱ्या ..

 ज्योतिषांसाठी विशेष कार्यशाळा ..

 आँनलाईन ज्योतिष मार्गदर्शन कसं करावं ?

Customer Satisfaction काळाची गरज ओळखून या कार्यशाळेची आखणी करण्यात आलेली आहे.

दोन व्यक्ती समोरासमोर असतात, तेव्हाच योग्य संवाद साधला जाऊ शकतो. मात्र आता काळ बदलला आहे. आँनलाईन ज्योतिष मार्गदर्शनाची मागणी आता प्रचंड वाढली आहे. म्हणून..

ज्योतिष्य व्यावसायिकांचा सुवर्णकाळ येत आहे, उत्तम व्यावसायिक व्हा आणि या सन्माननीय व्यवसायामध्ये मोठे यश मिळवा 

It’s growing market 🎯📈

हे स्किल तुम्हाला आलं विश्वास संपादन करता आला तर मोठ्या व्यासपीठावर तुम्हाला उत्तम अर्थप्राप्ती ची संधी प्राप्त होईल.

Learn Astrology, Master it and become Nobel Professional 

सोप्या टिप्स आणि ट्रिक्स समजून घ्या फक्त एकाच कार्यशाळेत

दिनांक : 02 फेब्रुवारी 2025

स्थळ : प्रेसिडेंट हॉटेल, प्रभात रोड, पुणे

वेळ : सकाळी 10 ते संध्या. 06

 

प्रत्यक्ष कार्यशाळा शुल्क : 5100/-

(यात सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा हाय टी समाविष्ट असेल)

ऑनलाईन कार्यशाळा शुल्क : 4100/-

 

नमस्कार!
     जसं आपल्याला माहितीच आहे की ज्योतिष शास्त्र हे स्थळ, काळ आणि वेळेनुसार बदलतं. परंतु ज्योतिषांना देखील या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अलीकडे ऑनलाइन टॉकच्या माध्यमातून आपण जातकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. असे अनेक ॲप आहेत की, ज्याद्वारे तुम्ही जातकांना ऑनलाइन मार्गदर्शन करू शकतात. तंत्रज्ञान कितीही विकसित झालेलं असलं तरी हे सोपं आहे का? तर अजिबात नाही जातकांना तुम्ही कधीही पाहिलेलं नसतं. त्याच्याबद्दल तुम्हाला काहीही मूलभूत माहिती नसते. काही सेकंदांपूर्वी तुमच्याकडे जन्मतारीख येते आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. जातकाला बोलतं ठेवायचं असतं. त्याला अधिक प्रश्न विचारण्यासाठी किंवा अधिक बोलतं करण्यासाठी प्रवृत्त करायचं असतं. योग्य मार्गदर्शन करून त्याच्या समस्यांचं समाधान आणि योग्य उपाय देखील द्यायचे असतात.
       हे सर्व करण्यासाठी आपल्याजवळ वेळ खूप कमी असतो. तर यावर आपल्याकडे काही उपाय आहे का? तर हो नक्कीच आहे. आम्ही ज्योतिषांसाठी एक आगळीवेगळी कार्यशाळा घेऊन आलो आहोत.  या कार्यशाळेत ऑनलाइन फोनवर संपर्क कसा करावा? फोनवर बोलायला सुरुवात केल्याबरोबर जातकाला एंगेज कसं करावं? कमीत कमी सेकंदांमध्ये त्याच्याशी कसं बोलावं आणि त्याला थेट उपायांपर्यंत कसं घेऊन जावं? त्याने पुन्हा आपल्याला कॉल कसा करावा? या सर्व गोष्टी तुम्हाला या कार्यशाळेत शिकविल्या जातील. म्हणून ही संधी अजिबात सोडू नका.
या सर्व टिप्स, ट्रिक्स आणि तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठी एक आगळीवेगळी कार्यशाळा आम्ही घेत आहोत. त्यासाठी लगेच नोंदणी करा.