Skip to content
Course Content
ज्योतिष रत्न (दोन) – अ‍ॅडव्हान्स अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे
ज्योतिष रत्न (दोन) अभ्यासक्रम सम्पूर्ण माहिती

💠 अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये:

हा अभ्यासक्रम पूर्णतः प्रॅक्टिकल स्वरूपावर आधारित आहे.

झूम क्लासेसमध्ये प्रत्यक्ष पत्रिका सोडवून दाखवली जाते.

प्रत्येक वर्गानंतर, घरच्या अभ्यासासाठी एक नवीन पत्रिका दिली जाते.

पुढील वर्गात तीच पत्रिका पुन्हा एकदा तपशीलवार समजावून दिली जाते, ज्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात.

एकूण १२ क्लासेस या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.

💠 व्हिडिओ रेकॉर्डिंग्सची सुविधा:

प्रत्येक वर्गाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाते.

विद्यार्थ्यांनी फक्त दिलेल्या व्हिडिओंचा मन लावून अभ्यास करावा व प्रत्यक्ष पत्रिकांवर ते ज्ञान वापरून पाहावे.

💠 प्रबंध आवश्यक नाही:

या अभ्यासक्रमात प्रबंध (थेसिस) लिहिण्याची अट नाही.

💠 परीक्षा पद्धती:

अभ्यासक्रमानंतर दोन पेपर घेतले जातात.

प्रत्येक पेपरमध्ये दोन पत्रिका दिल्या जातात.

त्या पत्रिकांवर आधारित प्रश्न विचारले जातात, जे परीक्षेत सोडवावे लागतात.

धन्यवाद!

 शुभ भवतु!! 

 ॲस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी