Skip to content
ज्योतिष रत्न अभ्यासक्रम सम्पूर्ण माहिती

🌟 ज्योतिष रत्न – प्रवेश प्रक्रिया सुरू! 🌟

नमस्कार
ज्योतिष विद्यावाचस्पती उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक टप्प्याकडे वाटचाल करण्याची सुवर्णसंधी.
तुम्ही यापूर्वी ज्योतिष विद्यावाचस्पती उत्तीर्ण झाला असाल आणि काही कारणांमुळे अभ्यास थांबला असेल, तरीही चिंता करू नका.
आता पुन्हा अभ्यास सुरू करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये:
✔ एकूण 7 पेपर - यातील 3 पेपर प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर लिहावे लागतील.
✔ प्रबंध लेखन (थेसिस): - दिलेल्या 7 विषयांपैकी 5 विषयांवर आधारित 50 कुंडल्यांचा सखोल प्रबंध. - तसेच 5 कुंडल्यांवर आधारित लघु प्रबंध.
✔ तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण.
✔ स्पेशल ऑनलाइन स्टडी ग्रुप परीक्षेच्या तयारीसाठी. प्रवेश माहिती:
💰 प्रवेश शुल्क: ₹1000/- (उर्वरित फी नंतर कळवली जाईल)
✅ पेमेंटसाठी: Gpay/PhonePe – 9850098688 - पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि आपले नाव याच क्रमांकावर पाठवा.

तुमच्या ज्योतिष ज्ञानाला व्यावसायिक स्तरावर नेण्याची हीच योग्य संधी!
– ॲस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी