Skip to content
Course Content
ज्योतिष वाचस्पती अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे
ज्योतिष्य वाचस्पती अभ्यासक्रम सम्पूर्ण माहिती

🌟 ज्योतिष विद्यावाचस्पती प्रवेश प्रक्रिया सुरू! 🌟

नमस्कार!
ज्योतिष अलंकार परीक्षा उत्तीर्ण केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आणखी उंच भरारीची सुवर्णसंधी चालून आली आहे. तुम्ही या पूर्वी ज्योतिष अलंकार उत्तीर्ण झाला असाल, आणि काही कारणांनी अभ्यास थांबला असेल, तरी चिंता करू नका!
आता पुन्हा अभ्यास सुरू करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. आपलं ज्योतिष ज्ञान अधिक गहन आणि सखोल करायचं असल्यास, ज्योतिष विद्यावाचस्पती परीक्षे मध्ये सहभागी व्हा!

परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये
✅ एकूण 7 पेपर
यातील 3 पेपर प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर लिहावे लागतील.
परीक्षा केंद्रावर येणे-जाणे, राहणे व भोजन याचा खर्च विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा आहे.
✅ प्रबंध (थेसिस) लेखन
50 कुंडल्यांचा सखोल अभ्यास व प्रबंध लिहावा लागेल.
प्रबंधाचे विषय संस्था कळवेल.
यातूनच तुमची सृजनशक्ती व तज्ज्ञता प्रकट होईल.
✅ मार्गदर्शन व सहाय्य
संस्थेतील तज्ज्ञ कार्यकारी संपूर्ण मार्गदर्शन करतील.
प्रबंध लेखन शैली, विषयांचे स्पष्टीकरण, अभ्यास टिपा इत्यादी गोष्टी खास विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये उपलब्ध असतील.

प्रवेश प्रक्रिया
🔹 प्रवेशासाठी प्रथम रु. 1000/- शुल्क भरावे लागेल. उर्वरित परीक्षा शुल्क (सुमारे रु. 3000 ते 3500) पुढे ग्रुपमध्ये सांगण्यात येईल.
🔹 शुल्क भरल्यानंतर, “ज्योतिष विद्यावाचस्पती ” या खास ग्रुपमध्ये तुमचं स्वागत केलं जाईल.

🎯 स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या ज्योतिष कारकिर्दीला नवे क्षितिज गाठू द्या!
प्रवेशासाठी:✅ Gpay/PhonePe नं.: 9850098688 वर रु. 1000/- पाठवा.✅ पेमेंटचा स्क्रीनशॉट व आपले नाव त्याच नंबरवर पाठवा.

आजच पहिले पाऊल उचला… आणि स्वतःला “ज्योतिष विद्यावाचस्पती” या गौरवात सजवा!
धन्यवाद! शुभ भवतु!! – ॲस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

🌟 ज्योतिष विद्यावाचस्पती – प्रवेश प्रक्रिया सुरू 🌟
ज्योतिष अलंकार उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक टप्प्याकडे वाटचाल करण्याची सुवर्णसंधी.
प्रमुख वैशिष्ट्ये: ✅एकूण 7 पेपर (3 पेपर प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर) ✅ 50 कुंडल्यांचा सखोल प्रबंध (थेसिस) ✅ तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण ✅ स्पेशल ऑनलाइन स्टडी ग्रुप प्रवेश शुल्क: ₹1000/- (उर्वरित फी नंतर कळवली जाईल)
✅ पेमेंटसाठी: Gpay/PhonePe – 9850098688 पेमेंट स्क्रीनशॉट व नाव याच क्रमांकावर पाठवा.
तुमच्या ज्योतिष ज्ञानाला व्यावसायिक स्तरावर घेऊन जाण्याची हीच योग्य वेळ!
– ॲस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी