Skip to content

नमस्कार
आपल्या सर्वांच्या सहकार्याने ‘ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन’ (वर्ष २रे) पुणे शहरातील टिळक स्मारक येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. सर्वांचाच सहभाग, उत्साह कमालीचा होता. या अविस्मरणीय अशा सोहळ्याची काही क्षणचित्रे खास आपल्यासाठी...