Skip to content

ज्योतिष अलंकार परीक्षा आणि 3 दिवसांचे ज्योतिषीय शिबीर

नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

dr jyoti joshi admission

एस्ट्रोगुरु डॉ ज्योति जोशी

ज्योतिष कॉन्फरन्स

संपूर्ण प्रोफेशनल पद्धतीने संपन्न होणारी... निसर्गाच्या सान्निध्यात रमायला लावणारी... हसत-खेळत परिक्षा द्यायला लावणारी... धमाल मस्तीसह गेट टुगेदरचा आनंद देणारी.... ज्योतिष कॉन्फरन्स

नमस्कार

सर्व ज्योतिष भास्कर पास असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील परीक्षा देण्याची सुसंधी.
आपल्या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ज्योतिष प्रवीण ज्योतिष विशारद आणि ज्योतिष भास्कर परीक्षा उत्तीर्ण होऊन यश गाठले आहे

◆ 11 , 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 आपली ज्योतिष अलंकारची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा प्रत्यक्ष लेखी स्वरूपात घेतली जाणार असून ती जळगाव येथे होणार आहे. अलंकार परीक्षेसाठी कोणतीही परीक्षा फी वगैरे घेतली जाणार नाही. मात्र परीक्षेसाठी जळगावला जाण्या - येण्याचा, राहण्याचा - खाण्याचा खर्च हा विद्यार्थ्यांनी स्वतः करावयाचा आहे.

◆ परीक्षा तीन दिवसांची असेल त्यात सात लेखी पेपर असतील 2 प्रॅक्टिकल परीक्षा असतील. याशिवाय खेळाच्या माध्यमातून काही परीक्षेचा विभाग घेतल्या जाईल एकंदरीत तुमच्यासाठी हे तीन दिवस अत्यंत आनंदाचे खूप काही शिकण्याचे स्मरणात राहण्याचे असतील

◆ही अलंकार परीक्षा देण्यासाठी भास्कर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परीक्षेत तुमचा सहभाग निश्चित झाला की आम्ही तुम्हाला विषय देऊ त्यानुसार लेखी प्रबंध तुम्हाला सोबत आणावयाचा आहे त्यासाठी पुरेसा वेळ दिल्या जाईल

◆परीक्षेची काठिण्यपातळी अत्यंत मोठी असून मिळणारे प्रमाणपत्र हे देखील तेवढेच मोठे आणि महत्त्वाचे आहे आपण पहिल्या दिवसापासून शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करीत आहोत परीक्षादेखील त्याच पद्धतीने घेतल्या जाईल

◆ 11 , 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी आपण ही परीक्षा घेणार असून मर्यादित विद्यार्थीसंख्या ठेवणार आहोत

◆ या परीक्षेला येताना भरपूर परिश्रम करायची तयारी करून यावे संपूर्ण दिवस तुमचा भरगच्च कार्यात जाणार आहे

◆ या तीन दिवसाचा राहणे व जेवण हा खर्च साधारणतः प्रति विद्यार्थी 6000/ रुपये आहे. अत्यंत उत्तम प्रतीचे रिसॉर्ट असल्यामुळे हा खर्च आहे. परीक्षेचा इतर सर्व खर्च संस्था करणार आहे. परीक्षेसाठी लागणारा हॉल परीक्षा पेपर किंवा इतर काही खर्च हे सर्व संस्थेमार्फत होईल.

◆ या परीक्षा आर्यन इको रिसॉर्ट जळगाव येथे होणार असून निसर्गरम्य वातावरणात होणार आहेत

परीक्षेची काठिण्यपातळी अत्यंत जास्त असल्यामुळे ज्योतिष भास्कर पास असलेल्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घ्यावयाचा आहे इच्छुक अभ्यासकांनी 9850098688 या नंबर वर 2000/ google pay द्वारे advance जमा करावेत . आणि याच नंबर वर स्क्रींनशॉट टाकावेत
धन्यवाद ।

    शुभम भवतू!  

           एस्ट्रोग्रुरू डॉ ज्योती जोशी  

तुम्ही आपल्या मित्रांना नातेवाईकांना ज्यांना ज्योतिष शास्त्र शिकण्याची इच्छा आहे अशा प्रत्येक व्यक्तीला हा फॉर्म शेअर करू शकतात