
ज्योतिषप्रेमी येताय पुण्याला …..
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय अधिवेशनाला
ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
संपूर्ण महाराष्ट्रातील ज्योतिषप्रेमी खूप उत्साहात अधिवेशनाचे रजिस्ट्रेशन करीत आहेत. परिणामी खालिल मुख्य हाॅलमध्ये मोजक्याच जागा शिल्लक राहिल्याने आपण आता बाल्कनीचेही रजिस्ट्रेशन सुरु करीत आहोत . बाल्कनीची प्रवेश फी अंत्यत कमी ठेवण्यात आलेली आहे.
त्यामुळे ज्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनी तत्काळ करुन आपला प्रवेश निश्चित करावा.
मुख्य हाॅल रजिस्ट्रेशन फी
केवळ १,४०० रुपये मात्र
बाल्कनी रजिस्ट्रेशन फी
केवळ ८०० रुपये मात्र
अधिवेशनात येणाऱ्या प्रत्येक ज्योतिषप्रेमिला ब्रह्मज्ञान आणि ग्रहांकित या 2 दिवाळी अंकांची सस्नेह भेट
विशेष प्रतिनिधी
अधिवेशनात विशेष प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी ३५००/- रुपये शुल्क आहे या शुल्कात सन्मानचिन्ह शाल बुके व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल. यांची आसन व्यवस्था पहिल्या चार रांगेत केली जाईल
स्वागत सदस्य समिती
या समितीत सदस्यांची नोंद केली जाईल. त्यांचा सन्मान व्यासपीठावर करण्यात येईल. त्यांची आसन व्यवस्था पाचव्या व सहाव्या रांगेत असेल शुल्क २१००/-
रजिस्ट्रेशन करणाऱ्या ज्योतिषप्रेमींसाठी प्रवेशिका, वेलकम कीट, चहा, नाश्ता, जेवण आदि सुविधा उपलब्ध असतील.
अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आणि अधिवेशनाची अधिक माहिती हवी असल्यास खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा
Join Whatsapp Group
धन्यवाद!
शुभम भवतु!
डॉ.सौ.ज्योती जोशी
श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव
Book Ticket
ज्योतिषप्रेमी येताय पुण्याला* …..
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय अधिवेशनाला


हजारों ज्योतिषप्रेमींची उपस्थिती
ज्योतिष संस्थांसाठी सुवर्णसंधी….
श्री ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे पुणे शहरात
अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन (वर्ष २रे)
मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत. ज्यात मान्यवर तज्ज्ञांची व्याख्याने, विविध विषयांवरील चर्चासत्रे, गुणगौरव, पुरस्कार वितरणासह भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असेल. त्यामुळे या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारों ज्योतिषप्रेमींची उपस्थिती राहिल.
नामवंत संस्थांना सहभागाची संधी
महाराष्ट्रातील विविध नामवंत संस्थांना त्यांच्या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा आयोजित केले जाणारे उपक्रम किंवा वस्तूंना जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींपर्यंत पोहचविण्याची ही नामी संधी असेल. या अधिवेशनात सहभागी संस्था म्हणून आपला सहभाग नोंदवून ज्योतिष शास्त्राचा या प्रचार प्रसाराच्या महत्त्वपूर्ण कार्यात सहभागी होण्याची संधी विविध संस्थांना मिळणार आहे . अधिवेशनाच्या माहिती पत्रात लाईव्ह कार्यक्रमात मुख्य प्रवेशद्वारावर व्यासपीठाच्या बॅक ड्रॉप वर संस्थेचे नाव हायलाईट केल्या जाईल
स्टॉलच्या माध्यमातून आपला सहभाग असायलाच हवा…
ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन (वर्ष २रे)
दि. ०८ व ०९ जून २०२२ या कालावधीत
वेळ – सकाळी ९ ते सायं. ७ वाजेपर्यंत
स्थळ – टिळक स्मारक, पुणे
स्टॉल बुकिंग सुरु
खालील उद्देशाने आपण स्टॉल लावू शकता….
आपल्या संस्थेच्या सेवा
ज्योतिष शिबिर
ज्योतिष अध्ययन वर्ग
ज्योतिष सेमिनार
ज्योतिष ग्रंथ, पुस्तके, मासिके
रुद्राक्ष
रेमिडीज साहित्य
वास्तू उपयुक्त वस्तू
उपयुक्त वनस्पती ,नक्षत्रमूळ
टॅरो कार्ड्स
मंत्र किंवा श्लोक यांच्या सीडी
सिद्ध यंत्र ,कवच
श्रीयंत्र, पिरॅमिडस्, विविध यंत्रे
रत्ने,
क्रिस्टल्स
ज्योतिष सॉफ्टवेअर
कुबेर पोटली
ऑरा स्कॅनिंग
फेंगशुई
आदींची जाहिरात आपण स्टॉलच्या माध्यमातून करु शकता व हजारों ज्योतिषप्रेमींपर्यंत प्रत्यक्ष पोहचू शकता. स्टॉल मोजकेच असल्यामुळे प्रथम बुकिंग करणाऱ्या संस्थेला प्राधान्य दिले जाईल.
अधिवेशनात सहभाग नोंदवण्यासाठी संस्थेसाठी फि १५०००/
स्टॉल साठी बुकिंग फी – १०,०००/-
https://imojo.in/Adhiveshanstall
आजच संपर्क साधा –
9850098688 या नंबर वर
Google pay करुन स्क्रींशोट व्हाट्सअप करावा Whatsapp msg only 9850098688

यु ट्युबकडून सिल्व्हर प्लेट चा मान वाढला ज्योतिषशास्त्राचा सन्मान....
युट्युब चॅनलवर अभ्यासपूर्ण दर्जेदार कंटेंट उपलब्ध करुन दिल्याबद्दल युट्युबकडून मला नुकतेच सिल्व्हर प्ले बटण प्राप्त झाले. एका आंतरराष्ट्रीय माध्यमाकडून ज्योतिष क्षेत्रातील कार्यासाठी झालेला हा सन्मान माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सन्मानाने ज्योतिषशास्त्राची महती अधिकच वृद्धिंगत केलेली आहे. हा सन्मान केवळ माझा नव्हे तर श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या सर्व सदस्यांचा, शास्त्राचे सर्व अभ्यासक व ज्योतिषप्रेमींचा आहे. त्याहीपेक्षा तो आपल्या अलौकिक अशा ज्योतिषशास्त्राचा आहे, असे मला वाटते. शास्त्राला घराघरात पोहचविण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. त्या कार्याच्या यशाची ही पावती आहे. त्याबद्दल आमच्या संस्थेचे सर्व सदस्य, अभ्यासक व ज्योतिषप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन!
धन्यवाद!
शुभम भवतु!
– एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी