यंत्रशास्त्र कार्यशाळा (एडवांस)
by Dr. Jyoti Joshi
🌟 श्री ज्योतिष संशोधन केंद्र आयोजित – यंत्रशास्त्र कार्यशाळा (एडवांस) 🌟
प्रिय ज्योतिष अभ्यासक मित्रांनो,
ज्योतिषशास्त्र हे केवळ ग्रह-तार्यांचे गणित नसून, त्यामध्ये यंत्र, मंत्र आणि तंत्र यांचा सुंदर संगम आहे. ही एडवांस कार्यशाळा पंचदशी यंत्र व बिसा यंत्राशी संबंधित सखोल ज्ञान देईल.
✅ यंत्रशास्त्राचे प्रगत अध्ययन:
पंचदशी यंत्र व बिसा यंत्राशी निगडित तत्त्वज्ञान, पूजनविधी आणि तांत्रिक रहस्यांचा सखोल परिचय करून देण्यासाठी ही विशेष एडवांस कार्यशाळा.
🔶 तीन दिवसांची विशेष एडवांस यंत्रशास्त्र कार्यशाळा 🔶
कार्यशाळेचा अभ्यासक्रम (एडवांस)
दिवस १
- यंत्रशास्त्राचे महत्त्व
- पंचदशी यंत्र व बिसा यंत्र म्हणजे काय?
- देवी व पंचदशी मंत्राशी नाते
- यंत्र रचनेतील भूमिती (त्रिकोण, बिंदू, मंडल)
- पंचदशी यंत्र व श्रीविद्या परंपरा
दिवस २
- पंचदशी मंत्राची अक्षरे व त्यांचे तत्त्व
- मंत्राच्या अक्षरांचे यंत्रात स्थान
- पंचदशी यंत्र व वर्ण चे महत्व
- यंत्र पूजनासाठी आवश्यक विधी व नियम
- जप, न्यास व ध्यान यांचा यंत्राशी संबंध
दिवस ३
- पंचदशी यंत्र व बिसा यंत्र पद्धत
- पंचदशी यंत्र व बिसा यंत्र पूजन विधी
- खरे व खोटे यंत्रातील फरक
- पंचदशी व बिसा यंत्राचे जप
- पंचदशी यंत्राशी संबंधित तांत्रिक रहस्य
अधिक माहितीसाठी
🌼 कार्यशाळेमध्ये काय शिकाल?
- पंचदशी व बिसा यंत्रांचे तत्त्व, रचना व पूजन
- मंत्र-अक्षरांचे यंत्राशी असलेले सूक्ष्म नाते
- यंत्र रचनेतील भूमितीय आधार
- खरे-खोटे यंत्र ओळखण्याचे उपाय
- जप, न्यास, ध्यान यांचा साधनेत वापर
- श्रीविद्या परंपरेशी संबंध
✅ कोण सहभागी होऊ शकतात?
- व्यावसायिक ज्योतिष
- ज्योतिष शिकणारे विद्यार्थी
- यंत्रशास्त्रात सखोल प्राविण्य मिळवू इच्छिणारे
- जिज्ञासू
👨🏫 प्रशिक्षक
ज्योतिर्विद श्री प्रवीण पाटील
(प्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ आणि यंत्रशास्त्र विशारद)
लक्ष्मी बिसा यंत्र
✡️ ह्या दिवाळीला लक्ष्मी बिसा यंत्राने साजरी करा ✡️
💠💠💠 लक्ष्मी बिसा यंत्र म्हणजे काय? 🎇🎇
लक्ष्मी बिसा यंत्र हे माता महालक्ष्मीचे अतिशय प्रभावी आणि शुभ यंत्र मानले जाते. हे यंत्र धन, ऐश्वर्य, सौभाग्य, समृद्धी आणि सुख-शांती यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते.
महत्त्व
- हे यंत्र धनप्राप्ती, व्यवसायात यश, नोकरीतील प्रगती, व्यापारवृद्धी यासाठी उपयुक्त आहे.
- घरात ठेवलेले असता दरिद्रता दूर करते व नकारात्मक शक्तींना थांबवते.
- व्यापारात ठेवल्यास ग्राहक आकर्षित होतात व नफा वाढतो.
- जेथे हे यंत्र प्रस्थापित केले जाते ते घर, दुकान किंवा कार्यालय नेहमी लक्ष्मीमय राहते असे मानले जाते.
🔱✡️🔱 स्थापना करण्याची योग्य वेळ
- शुक्रवार हा दिवस सर्वश्रेष्ठ मानला जातो.
- दीपावलीच्या दिवशी किंवा अक्षय तृतीया, धनत्रयोदशी यांसारख्या शुभ मुहूर्तांवर याची स्थापना अधिक परिणामकारक असते.
🎉🎊🎉🎊 नमस्कार
बेसिक कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना स्वतःची कुंडलीचा उपाय बोनस स्वरुपात दिला होता.. आता मात्र या कार्यशाळेत बोनस म्हणुन 🎁 एक यंत्र विधी देणार आहोत..
🔮🧿🪬 या वर्षी लक्ष्मी पूजन लक्ष्मी बिसा यंत्राने करता येईल.. दिनांक 1️⃣8️⃣ सप्टेंबर रोजी गुरुपुष्य योग आहे व 31 दिवसाने अर्थात 1️⃣8️⃣ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी येत आहे.
📜🪄🪔 तीस दिवसाची एक स्वतंत्र विधी करता येईल — एक मंत्र रोज एक माळ केली तर 30 दिवसांत यंत्र सिद्ध होईल व ह्या दिवाळीला स्वतः सिद्ध केलेलं यंत्र पूजन करून तिजोरीत अथवा पैशांचा ज्या ठिकाणी व्यवहार केला जातो त्या ठिकाणी ठेवू अथवा लावू शकतात..💵💸💰
तुम्ही मूलभूत यंत्रशास्त्र कार्यशाळा चे रेकॉर्डिंग येथे रु.4000 मध्ये 8 दिवसांसाठी ॲक्सेस करू शकता
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.