मार्गदर्शक – ॲस्ट्रोगुरू डॉ. ज्योती जोशी
पाच दिवसांसाठी रेकॉर्डिंग दिल्या जाईल
भविष्य कसे पहावे ?
जाणून घ्या तुमचं भुत, वर्तमान आणि भविष्यकाळ
रातोरात एखादा करोडपती माणूस रस्त्यावर का येतो? किंवा अत्यंत गरीब माणूस मर्सिडीज मध्ये का फिरायला लागतो?
स्वतःच अभ्यास करा आणि समजून घ्या.
एक अतिशय आगळी वेगळी कार्यशाळा. कार्यशाळेसाठी नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 31 पानं असलेली तुमची जन्मकुंडली प्राप्त होईल. त्यात तुम्ही जाणून घेऊ शकाल तुमची मित्र राशी, शुभ रंग, शुभ अंक, इष्ट देवता, तुमचा चांगला काळ, येणाऱ्या वर्षाचे भविष्य याशिवाय तुमची राशी कुंडली, तुमची लग्न कुंडली, नवमांश कुंडली आणि बरेच काही.
या प्राप्त झालेल्या कुंडलीतून भविष्य कसे पाहावे? हे तुम्हाला घरबसल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर शिकण्याची सुवर्णसंधी प्राप्त होईल कार्यशाळेत!
“श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव” तर्फे शिका स्वतःचं स्वतःचे
भविष्य कसे पहावे! आणि सहभागी प्रमाणपत्र देखील मिळवा!!
आधुनिक पध्दतीने Power Point Presentation द्वारा विषय सोपा सुटसुटीत करुन ॲस्ट्रोगुरू डॉ. ज्योती जोशी स्वतः शिकविणार
1) स्वतःची पत्रिका स्वतः बघण्यासाठी
2) ज्योतिष शास्त्रात एक मार्गदर्शक म्हणून भूमिका वठवण्यासाठी
3) आयुष्यातील जमेच्या बाजू आणि अप्रिय घटना अगोदर समजण्यासाठी
4) शारीरिक मानसिक व आर्थिक प्रगतीसाठी
नाव नोंदणी सुरु ! मर्यादित जागा ! !
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ! !
Google Pay / phone pe – 9850098688
आपला ईमेल प्रविष्ट करा आणि नवीन अपडेट्स थेट मेलवर मिळवा.
जर तुम्ही तुमचा ईमेल आधीच सबमिट केला असेल तर तो बंद करा.