Skip to content

ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन (वर्ष चौथे)

🌷🌷🌷
केवळ ज्योतिष अधिवेशन नव्हे
तर ज्योतिषी बनण्याचा सक्सेस पासवर्ड

▪ श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित पुण्यातील अधिवेशन म्हणजे ज्योतिष बनण्याचा सक्सेस पासवर्ड आहे. या अधिवेशनात केवळ चर्चा आणि मार्गदर्शन नाही तर बरच काही आहे ..

▪ या अधिवेशनात सहभाग नोंदवणार्यांना मिळणार आहे. रिटर्न गिफ्ट. हे गिफ्ट म्हणजे मोफत ऑनलाईन कार्यशाळा आणि युट्यूबर बनण्यासाठी मार्गदर्शन .💠 यशस्वी ज्योतिषी आणि युट्यूबर बनण्याचा राजमार्ग… एकदिवसीय मोफत कार्यशाळा 💠

▪ ज्योतिष शास्त्राची परीक्षा उत्तीर्ण असणार्‍यांना मिळणार आहे कॅम्पस इंटरव्ह्यू व्दारा नियमित मानधन देणारी नोकरी .

▪ दोन दिवस 45 हून अधिक ज्योतिष तज्ज्ञांशी साधता येणार आहे संवाद .

▪ ज्योतिष व्यावसायिक बनण्यासाठी ट्रेंडींगमध्ये असणार्‍या विषयांवर मार्गदर्शन आणि खुली चर्चा.

▪ पुण्यातील हॉटेल प्रेसिडेंटचा वातानुकूलित हॉल, ब्रेकफास्ट ,दुपारचे जेवण ,हायटी

त्वरा करा.. ज्योतिषी बनण्याची
सुवर्ण संधी घालवू नका

श्री ज्योतिष संशो

धन केंद्राचा उपक्रम..
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह भरगच्च कार्यक्रम…

  • नावनोंदणी फी – २१००/-
  • स्वागत सदस्य समिती – ३०००/-
  • अधिवेशन विशेष प्रतिनिधी – ५१००/-
  • संस्था रजिस्ट्रेशन – ५०००/- ( दोन पासेस दिल्या जातील )
  • स्टॉल बुकिंग – ११,०००/- ( दोन पासेस दिल्या जातील )

 

Paytm, G pay or Phone pay 9850098688

फी भरल्यावर स्क्रीन शॉट याच व्हॉटसअप नंबर वर टाकावे. वरील इमेज मध्ये बारकोड दिलेले आहे

आपण आपल्या इच्छेप्रमाणे आवडीप्रमाणे सहभाग घेऊ शकता.

अधिवेशनाला येण्यास उत्सुक असलेल्या ज्योतिष प्रेमींनी खालील ग्रुप जॉईन करावा.

Whatsapp Channel Join