संततीसाठी ज्योतिषशास्त्र
संततीसाठी ज्योतिषशास्त्र
संतती सुखामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने येतात. एक म्हणजे संतती प्राप्तीचे सुख आणि दुसरे म्हणजे संततीपासून मिळणारे सुख होय. आयुष्याचा व्यवस्थित विचार केल्यास या दोन्ही खूप वेगवेगळ्या आहेत. आयुष्यात असे काही आनंद असतात की, त्यांची तुलना इतर कोणत्याही आनंदाशी केली जाऊ शकत नाही. आई – बाबा होणे हा फक्त आपलाच नव्हे तर संपूर्ण परिवासाठी आनंदाचा विषय असतो. मात्र संतती प्राती झाली तरी आपल्याला संतती सुख पूर्णपणे मिळाले असे म्हणता येत नाही. कारण संततीपासून मिळणारे सुख हा अजून वेगळा विषय आहे. संततीपासून सुख न मिळण्याची अनेक कारणे आहेत. पत्रिकेतील पंचम स्थान हे संतती सुख दर्शविणारे स्थान आहे. या स्थानामध्ये पाप ग्रहांचा प्रवेश झाल्यास गर्भ न राहणे, वारंवार गर्भपात होणे, पुत्र शोक, मुलगा किंवा मुलीने न वागविणे, सोबत न राहणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या आपल्या पत्रिकेवरुन कळू शकतात. म्हणून संतती सुख जाणून घेण्यासाठी आपली पत्रिका दाखविण्यासाठी एकदा अवश्य भेटा.