Skip to content

कार्यशाळा नोंदणी

कार्यशाळेत नावनोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा

पंचांग कसे पहावे?

ध्यास परिपूर्ण ज्ञानाचा… करा अभ्यास पंचांगाचा …

नावानुसार फक्त पाच प्रमुख गोष्टींचा अभ्यास केला म्हणजे पंचागांचा अभ्यास पूर्ण होत नाही. कारण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ज्योतिषशास्त्राचे परिपूर्ण ज्ञान अवगत करण्यासाठी पंचांग पंचांग पाहता येणे आवश्यक आहे व ते येण्यासाठी त्यातील संपूर्ण विषयांचा अभ्यास असायला हवा. म्हणून श्री ज्योतिष संशोधन केंद्र घेऊन आले आहे पंचांग कसे पाहावे? या विषयावरील कार्यशाळा….

कार्यशाळेत तुम्हाला शिकायला मिळेल…..

पंचांगाचे प्रमुख पाच अंग – तिथी, वार, योग, नक्षत्र व करण सर्व प्रकारची कोष्टके वेगवेगळे मुहूर्त कसे बघावेत? गुरुबल, गुरुबदल, शनिबदलाची माहिती चंद्र व सूर्य ग्रहण ग्रहांची वक्री – मार्गी अवस्था नक्षत्रांची सविस्तर माहिती भद्रा अमृतसिद्धी योग मृत्यू योग यम घंट योग दग्ध योग प्रदोष होरा राहू काळ करिदिन जन्म नाव रास कशी बघावी? जन्म नक्षत्र कसे बघावे? पुण्यकाल दिनमान

आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे स्वॉफ्टवेअरमध्ये इतर सर्व गोष्टींसोबतच पंचांगही रेडिमेड उपलब्ध असते. मात्र पंचांगाचा सखोल अभ्यास असेल तरच आपण त्याचा उपयोग करु शकतो. तेव्हाच आज प्रवेश घेऊन आपली जागा निश्चित करा.

पंचांग कसे पहावे? (मुलभूत अभ्यासक्रम)

कार्यशाळा झूम अ‍ॅपवर होणार असून डॉ.सौ. ज्योती जोशी मॅडम स्वत: मार्गदर्शन करणार आहेत.

संपर्क : 9850098688

भविष्य कसे पहावे ?

जाणून घ्या तुमचं भुत आणि भविष्यकाळ
रातोरात एखादा करोडपती माणूस रस्त्यावर का येतो ? किंवा अत्यंत गरीब माणूस मर्सिडीज मध्ये का फिरायला लागतो ?

स्वतः अभ्यास करा आणि समजून घ्या
4 दिवसीय कार्यशाळा
घरबसल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर शिकण्याची सुवर्ण संधी!

श्री ज्योतिष संशोधन केंद्र तर्फे शिका
भविष्य कसे पहावे ! आणि “ज्योतिष विषारद सहभाग प्रमाणपत्र मिळवा ! !

आधुनिक पध्दतीने Power Point presentation ‘द्वारा विषय सोपा सुटसुटीत करुन ज्योतिषाचार्या डॉ सौ ज्योती जोशी स्वतः शिकविणार

अभ्यासक्रम
1) ज्योतीष शास्त्राची माहिती
2 )ग्रह , राशी , स्थाने व त्याचे कारकत्व
3) ग्रहांच्या दृष्ट्या ,योग व फळे
4 )स्थानाचे कारकत्व व परिणाम
5 )जन्म लग्न कुन्डली , राशी कुन्डली ,नवमांश
6 ) नक्षत्र
7 )महादशा , आंतरदशा यांची माहिती.
8 )कारक -अकारक ग्रह ,
9 )पत्रिकेचा दर्जा ओळखणे
10 )computerised कुन्डली बनवून भविष्य पहावे

का शिकावे ?
1) स्वतःची पत्रिका स्वतः बघण्यासाठी
2) ज्योतिष शास्त्रात एक मार्गदर्शक म्हणून भूमिका वठवण्यासाठी
3) आयुष्यातील जमेच्या बाजू आणि अप्रिय घटना अगोदर समजण्यासाठी
4) शारीरिक मानसिक व आर्थिक प्रगतीसाठी

नाव नोंदणी सुरु ! मर्यादित जागा ! !
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ! !
कार्यशाळेतील आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि फॉर्म भरा

9850098688 नंबर वर गुगल पे करून याच नंबर वर स्क्रीनशॉट टाकावा

अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

भविष्य कसे सांगावे

श्री ज्योतिष संशोधन केंद्र तर्फे
शिका
भविष्य कसे सांगावे ! आणि
“ज्योतिष भास्कर ” सहभाग प्रमाणपत्र मिळवा ! !

15 दिवस व्हिडिओ तुमच्याकडे राहतील तुम्ही तुमच्या सोयीने तुमच्या वेळेनुसार कार्यशाळेचा लाभ घेऊ शकाल

ज्योतिष शास्त्राचा तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे मात्र समोर पत्रिका आल्यावर फलकथन करताना गोंधळ होतो

सुक्ष्म फलकथन कसे करावे? हे शिकण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अभिनव कार्यशाळा…
टोटल कुंडली चेकअप

पात्रता: ज्योतिष प्रवीण परीक्षा उत्तीर्ण .
किंवा व्यावसायिक ज्योतिषी असणे आवश्यक आहे. ज्योतिषपंडित, ज्योतिष विशारद ,ज्योतिष शास्त्री ,ज्योतिष भास्कर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

आधुनिक पध्दतीने Power Point presentation द्वारा विषय सोपा सुटसुटीत करुन ज्योतिषाचार्या डॉ. सौ. ज्योती जोशी स्वतः शिकविणार आहेत.


1) नवमांश पत्रिका कशी पहावी?
2 )महादशा, आंतरदशा, प्रत्यंतर दशा व काळ निर्धारण.
3 )प्रत्येक लग्न व राशी नुसार कारक -अकारक ग्रह.
4 ) पत्रिके वर परिणाम करणारे महत्त्वपूर्ण विविध 25 योग.

याशिवाय इतरत्र कुठेही न शिकायला मिळणारे महत्त्वपूर्ण विषय :

*गोचर द्वारे फलकथन.
*वार्षिक, मासिक, साप्ताहीक व दैनिक भविष्य राशी व लग्नानुसार कसे सांगावे ?
* एकसारख्या दिसणाऱ्या पत्रिकेतील विविधता ओळखणे.
* आधुनिक पद्धतीने गुणमिलन.
* ऐच्छिक संततीप्राप्ती.
* आयुष्य योग कसे पहावे ?


का शिकावे ?

# अचुक फल कथनासाठी.
# ज्योतिष शास्त्रात एक मार्गदर्शक म्हणून भूमिका वठवण्यासाठी.
# ज्योतिषशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी.
# शारीरिक मानसिक व आर्थिक प्रगतीसाठी..
आणि
# विश्वासपूर्ण व ठाम फलकथनासाठी….

नाव नोंदणी सुरु ! मर्यादित जागा ! !
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ! ! !
नोट्स,सर्टिफिकेट,

रेकॉर्डेड कार्यशाळेची फी
3000/- – 25% Discount = 2250/फक्त
ज्या ज्योतिष प्रेमींनी ही कार्यशाळा अगोदर केलेली आहे त्यांना 50% डिस्काउंट
3000/- – 50% Discount = 1500/फक्त
9850098688 या मोबाईल नंबर वर गुगल पे करून याच नंबर वर व्हाट्सअप वर स्क्रीनशॉट टाकावा

टिप:
नोट्स मिळतील
“ज्योतिष भास्कर ” सहभाग प्रमाणपत्र मिळवा ! !

कार्यशाळा करावयाची असल्यास फि। भरून 9850098688 व्हाट्सअप वर स्क्रीनशॉट टाकावा

रीसिट किंवा स्क्रीन शाॕट whatsup ला टाकावे

धन्यवाद!
शुभम् भवतु!!
डॉ. ज्योती जोशी

अष्टक वर्ग ?

प्रचंड प्रतिसादाबद्दल उदंड धन्यवाद
श्री ज्योतिष संशोधन केंद्र आयोजित

 

ऑनलाइन कार्यशाळा
ज्योतिष अभ्यासकांसाठी सुवर्णसंधी “अष्टक वर्ग “
अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग शिकण्याची संधी

https://youtu.be/XQtxpuRAz0I

 

अष्टक वर्ग -अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग व इतर पाच ग्रंथांची लेखिका
घरबसल्या आपल्या मोबाइल किंवा काँम्प्युटरवर ( कार्यशाळे च्या वेळेत तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम आल्यास किंवा पुन्हा अभ्यास करावयाचा असल्यास recording पाहण्याची 4 दिवस सोय उपलब्ध )
डॉ.ज्योती जोशी स्वत: शिकवणार
कार्यशाळेची नोंदणी करा… प्रवेश मर्यादित.
वैद्यकीय शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे ‘ तपासणी ‘ करुन किंवा ” सेकंड ओपिनियन घेऊन ” आजारांचे निदान केले जाते. अगदी त्याचप्रमाणे ज्योतिषाला कुंडलीचे सुक्ष्मातील सुक्ष्म अवलोकन करता आले पाहिजे. तेव्हाच योग्य ते फलकथन करता येऊ शकते.

1)अष्टकवर्ग म्हणजे काय ?
2)पारंपारिक पद्धत व अष्टकवर्ग यातील फरक.
3)भिन्नाष्टक व सर्वाष्टक तयार करणे व त्याचा उपयोग करणे .
4)सॉफ्टवेअर मध्ये अष्टकवर्ग कसे पाहावे ?
5)अष्टकवर्ग व गोचर
6)चौकट सर्वाष्टक वर्गाची माहिती संपूर्ण आयुष्याची
7)अष्टकवर्ग व महादशा
8)अष्टकवर्ग व नोकरी की व्यवसाय
9)शिक्षण आणि परदेशागमन
10)अष्टकवर्ग व वास्तुविचार
11)अष्टकवर्ग व संतती विचार
12)अष्टकवर्ग व विवाह विचार
13)सरकारी / खाजगी नोकरी
16)साडेसाती
17)आरोग्य
18)पुनर्विवाह
19)अष्टकवर्गा च्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने गुण मिलन
20)अष्टक वर्ग आणि क्रिकेटर
21)ग्रहांची शुभता कशी ओळखावी
22)अष्टक वर्गातील फलद्रूप होणारे नियम
22) खून झालेल्या आणि खून केलेल्या व्यक्तींच्या पत्रिका
23) वरील सर्व विषय पत्रिका सोडवून उदाहरणासह दाखवणार
का शिकावे ?

# अचुक फल कथनासाठी.
# ज्योतिष शास्त्रात एक मार्गदर्शक म्हणून भूमिका वठवण्यासाठी.
# ज्योतिषशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी.
# शारीरिक मानसिक व आर्थिक प्रगतीसाठी..

आणि

# विश्वासपूर्ण व ठाम फलकथनासाठी….
पात्रता: ज्योतिष प्रवीण परीक्षा उत्तीर्ण . किंवा व्यावसायिक ज्योतिषी असणे आवश्यक आहे. ज्योतिषपंडित, ज्योतिष विशारद ,ज्योतिष शास्त्री ,ज्योतिष भास्कर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

कार्यशाळेची फी 3000/-*

9850098688 या मोबाईल नंबर वर गुगल पे करून याच नंबर वर व्हाट्सअप वर स्क्रीनशॉट टाकावा

टिप: नोट्स मिळतील “अष्टकवर्ग विशारद” डिजिटल सहभाग प्रमाणपत्र मिळेल.

तुमच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर आजच मार्गदर्शन मिळवा. (आपली वैयक्तिक माहिती संपूर्णपणे सुरक्षित आहे)