Master of Arts in
Jyotish Shastra
एम.ए. इन ज्योतिषशास्त्र
A UGC Approved Post Graduate Degree jointly offered by MIT ADT University Pune, MIT School of Vedic Sciences and Jyoti Joshi Jyotish Institute India LLP.
एमआयटी एडीटी विद्यापीठ पुणे, एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस आणि ज्योती जोशी ज्योतिष इन्स्टिट्यूट इंडिया LLP यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला UGC नियमात बसणारा अभ्यासक्रम.
Jointly Offered By · संयुक्त विद्यमाने
MIT ADT University, Pune
Degree Awarding University · पदवी प्रदान करणारे विद्यापीठ
MIT School of Vedic Sciences
Academic School · शैक्षणिक विभाग
Jyoti Joshi Jyotish Institute India LLP
Academic Delivery Partner · शैक्षणिक वितरण भागीदारAcademic Curriculum
शैक्षणिक अभ्यासक्रमA structured semester-by-semester journey from foundational knowledge to
advanced research and specialisation.
पायाभूत
ज्ञानापासून प्रगत संशोधन व विशेषीकरणापर्यंतचा संरचित सत्रनिहाय प्रवास.
History & Philosophy of Astrology
ज्योतिषाचा इतिहास व तत्त्वज्ञान- ✦ घटक १: ज्योतिषशास्त्राची ओळख (स्वरूप, उद्दिष्टे, गणित-होरा-संहिता शाखा)
- ✦ घटक २: ज्योतिषाचा ऐतिहासिक विकास (वैदिक, रामायण-महाभारत व आधुनिक काळ)
- ✦ घटक ३: प्रमुख ऋषी व आचार्य (पराशर, गर्ग, वराहमिहिर, आर्यभट्ट, भास्कराचार्य)
- ✦ घटक ४: मूलभूत ग्रंथ (बृहत्पाराशर होराशास्त्र, बृहत् जातक, फलदीपिका, सूर्यसिद्धांत)
- ✦ घटक ५ & ६: कर्मसिद्धांत, कालतत्त्व, दैव-पुरुषार्थ व ज्योतिषाचार्याची आचारसंहिता
Vedanga Jyotish
वेदांग ज्योतिष- ✦ घटक १: वेदांग ज्योतिषाची संकल्पना व वैदिक यज्ञांमधील उपयोग
- ✦ घटक २: पंचांगाचे स्वरूप (तिथी, वार, नक्षत्र, योग, करण व महत्त्व)
- ✦ घटक ३: भारतीय कालगणना (निमेष, काष्ठा, मुहूर्त, पक्ष, मास, ऋतू, संवत्सर)
- ✦ घटक ४: सौर-चांद्र पंचांग प्रणाली (अधिक मास, क्षय मास, संक्रांती)
- ✦ घटक ५ & ६: २७ नक्षत्रशास्त्र (देवता, गण, योनी, नाडी) व मूलभूत खगोलशास्त्र
Planets, Signs & Houses
ग्रह, राशी व भाव- ✦ घटक १: नवग्रह अभ्यास (स्वभाव, गुणधर्म, कारकत्व, मित्र-शत्रू, उच्च-नीच राशी)
- ✦ घटक २: बारा राशी (वैशिष्ट्ये, तत्त्व, स्वभाव, लिंग, दिशा, अवयव)
- ✦ घटक ३: बारा भाव (प्रथम ते द्वादश भाव कारकत्व व जीवनातील क्षेत्रे)
- ✦ घटक ४: भावांचे वर्गीकरण (केंद्र, त्रिकोण, उपचय, त्रिक, मारक, पनफर)
- ✦ घटक ५ & ६: ग्रहसंबंध (मैत्री, योगकारक) व ग्रहबल (उच्च, नीच, अस्त, वक्री)
Horoscope Construction
कुंडली रचना- ✦ घटक १: जन्ममाहिती (जन्मवेळ, अक्षांश, रेखांश, वेळेचे प्रकार - IST)
- ✦ घटक २: पंचांग घटकांची गणना (तिथी, वार, नक्षत्र, योग, करण)
- ✦ घटक ३ & ४: लग्न निश्चिती (अयनांश, सायडेरियल वेळ) व उत्तर/दक्षिण पद्धती
- ✦ घटक ५: विभागीय कुंडल्या (होरा, द्रेष्काण, नवांश, सप्तांश, दशांश)
- ✦ घटक ६: संगणकीय कुंडली व आधुनिक सॉफ्टवेअरद्वारे पडताळणी
Sanskrit Terminology & Texts
संस्कृत ज्योतिष संज्ञा व ग्रंथ- ✦ घटक १: संस्कृत भाषेची मूलतत्त्वे (वर्णमाला, व्याकरण, संधी, समास)
- ✦ घटक २: तांत्रिक संज्ञा (लग्न, राशी, भाव, दृष्टी, योग, दशा, षड्बल, अवस्था)
- ✦ घटक ३ & ४: बृहत्पाराशर होराशास्त्र, बृहत् जातक व ५० मूळ श्लोकांचे अध्ययन
- ✦ घटक ५ & ६: भाषांतर कौशल्य (संस्कृत ते मराठी/इंग्रजी) व भाष्य पद्धती
Planetary Strength & Shadbala
ग्रहबल व षड्बल- ✦ घटक १: ग्रहबलाचा अर्थ, व्याख्या व फलित ज्योतिषातील महत्त्व
- ✦ घटक २: स्थानबल (उच्चबल, सप्तवर्गज, ओज-युग्म, केंद्रादि, द्रेष्काण)
- ✦ घटक ३: षड्बल गणना (स्थान, दिग्बल, कालबल, चेष्टाबल, नैसर्गिक, दृष्टिबल)
- ✦ घटक ४: ग्रहावस्था (बाल, युवा, मृत; जाग्रत, स्वप्न, सुषुप्त; दीप्त, मुदित, दीन)
- ✦ घटक ५ & ६: विशेष स्थिती (अस्त, वक्री, नीचभंग, ग्रहयुद्ध) व व्यावहारिक विश्लेषण
Theory of Yogas
योग सिद्धांत- ✦ घटक १: योगांची संकल्पना, निर्मितीची मूलतत्त्वे व वर्गीकरण
- ✦ घटक २: पंचमहापुरुष योग (रुचक, भद्र, हंस, मालव्य, शश)
- ✦ घटक ३: राजयोग (केंद्र-त्रिकोण, धर्म-कर्माधिपती, गजकेसरी, विपरीत, नीचभंग)
- ✦ घटक ४: धन, विद्या व करिअर योग (धनयोग, लक्ष्मी, सरस्वती, अमला, बुधादित्य)
- ✦ घटक ५ & ६: अशुभ योग (केमद्रुम, शकट, कालसर्प) व योगबल/भंग विश्लेषण
Dasha Systems
दशा प्रणाली- ✦ घटक १: दशा प्रणालीची संकल्पना व जन्मनक्षत्राशी संबंध
- ✦ घटक २: विम्शोत्तरी दशा (महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा गणना व कालावधी)
- ✦ घटक ३: इतर दशा (अष्टोत्तरी, योगिनी, कालचक्र, चर दशा परिचय)
- ✦ घटक ४ & ५: दशाफल व जीवनातील घटना (शिक्षण, विवाह, व्यवसाय, आरोग्य, परदेश)
- ✦ घटक ६: दशा व गोचाराचा संयुक्त अभ्यास व कालनिर्णय
Planetary Transits (Gochar)
गोचर- ✦ घटक १ & २: गोचराची संकल्पना, जन्मकुंडलीशी संबंध व नवग्रह भ्रमण
- ✦ घटक ३: गुरु व शनि गोचर फल (साडेसाती, अढईया, गुरु-शनि संयोग)
- ✦ घटक ४: राहू-केतू गोचर भ्रमण, ग्रहण योग व कर्मफलाशी संबंध
- ✦ घटक ५ & ६: गोचर व दशा यांचा संयुक्त समन्वय, शुभ-अशुभ काळ निश्चिती
Predictive Astrology & Analysis
मूलभूत भविष्यकथन- ✦ घटक १: भविष्यकथनाची तत्त्वे व कुंडली विश्लेषणाची क्रमवार पद्धत
- ✦ घटक २: व्यक्तिमत्त्व विश्लेषण (शारीरिक, मानसिक, बुद्धिमत्ता, नेतृत्व)
- ✦ घटक ३: प्रमुख क्षेत्रे (शिक्षण, व्यवसाय, आर्थिक, विवाह, संतती, परदेश)
- ✦ घटक ४ & ५: आरोग्य, रोगकारक योग, आयुर्मान व घटनांची वेळ निश्चिती
- ✦ घटक ६: संपूर्ण एकात्मिक वाचन व नैतिक जबाबदार भविष्यकथन
Marriage Astrology
विवाह ज्योतिष- ✦ घटक १: सप्तम भाव व विवाहकारक ग्रह (शुक्र, गुरु, चंद्र) विश्लेषण
- ✦ घटक २: विवाहयोग व विवाहकाल निर्धारण (लवकर/उशिरा विवाह, प्रेमविवाह, दशा-गोचर)
- ✦ घटक ३: कुंडली मिलान (अष्टकूट गुणमेलन, मंगळ दोष व वैवाहिक दोष)
- ✦ घटक ४ & ५: पती-पत्नी संबंध, घटस्फोट/पुनर्विवाह योग व आंतरजातीय विवाह
- ✦ घटक ६: विवाह सल्लामसलतीतील व्यावहारिक विश्लेषण व आचारसंहिता
Career & Business Astrology
करिअर व व्यवसाय ज्योतिष- ✦ घटक १ & २: दशम/कर्मभाव, कारक ग्रह व शिक्षणानुसार करिअर निवड
- ✦ घटक ३: व्यवसाय क्षेत्रे (सरकारी नोकरी, उद्योग, कला, अध्यापन, राजकारण)
- ✦ घटक ४: आर्थिक प्रगती (धनयोग, उत्पन्नाचे स्रोत, गुंतवणूक, संपत्ती)
- ✦ घटक ५ & ६: नोकरी बदल, पदोन्नती, परदेशी रोजगार व करिअर सल्लामसलत
Medical Astrology
आरोग्य ज्योतिष- ✦ घटक १ & २: लग्न, ६/८/१२ भाव, नवग्रह व शरीराचे अवयव-रोग संबंध
- ✦ घटक ३: रोगयोग (दीर्घकालीन रोग, अपघात, शस्त्रक्रिया, मानसिक विकार)
- ✦ घटक ४: आयुर्विचार (अल्पायु, मध्यमायु, पूर्णायु, अरिष्टभंग योग)
- ✦ घटक ५ & ६: जीवनशैली, ग्रहदशा, योग-आयुर्वेद संबंध व व्यावहारिक विश्लेषण
Vastu & Astrology
वास्तु आणि ज्योतिष- ✦ घटक १ & २: वास्तुशास्त्र (पंचमहाभूत, वास्तुपुरुष), ग्रह-दिशा संबंध व दोष
- ✦ घटक ३: निवासी वास्तु (मुख्य द्वार, पूजा घर, स्वयंपाकघर, शयनकक्ष)
- ✦ घटक ४: व्यावसायिक वास्तु (कार्यालय, उद्योग, दुकान, रुग्णालय)
- ✦ घटक ५ & ६: वास्तुदोष निवारण उपाय व वास्तु-कुंडली समन्वय विश्लेषण
Prashna (Horary) Astrology
प्रश्न ज्योतिष- ✦ घटक १ & २: प्रश्नकाळाची निवड, प्रश्न लग्न, ग्रहस्थिती व भावांचे विश्लेषण
- ✦ घटक ३: प्रश्नांचे प्रकार (विवाह, नोकरी, आरोग्य, हरवलेल्या वस्तू, न्यायालय)
- ✦ घटक ४ & ५: प्रश्नफल (योग, ग्रहबल), ताजिक पद्धत, अष्टमंगल प्रश्न व शकुन
- ✦ घटक ६: वास्तविक प्रश्नकुंडल्या व व्यावसायिक आचारसंहिता
Jaimini Astrology
जैमिनी ज्योतिष- ✦ घटक १ & २: जैमिनी सूत्रे, पराशरीशी तुलना व ७/८ चर कारक (आत्मकारक ते दाराकारक)
- ✦ घटक ३: राशीदृष्टी, अर्गला, विरोध अर्गला, उपपद लग्न व कारकांश लग्न
- ✦ घटक ४: जैमिनी दशा प्रणाली (चर दशा, स्थिर दशा, मंडूक दशा गणना)
- ✦ घटक ५ & ६: जैमिनी पद्धतीने फलित (शिक्षण, विवाह, राजयोग, मोक्ष) व केस स्टडी
Nadi Astrology
नाडी ज्योतिष- ✦ घटक १ & २: नाडी परंपरा (अगस्त्य, भृगु), कर्मसिद्धांत व पूर्वजन्म संबंध
- ✦ घटक ३: नाडी विश्लेषण (ग्रहसंयोग, ग्रहसाखळी / Planetary Linkages, नक्षत्राधारित)
- ✦ घटक ४: नाडीतील भविष्यकथन (विवाह, करिअर, संपत्ती, आरोग्य, परदेश)
- ✦ घटक ५ & ६: नाडी उपाय (कर्मशुद्धी, मंत्र, दान, जप) व व्यावहारिक अभ्यास
Electional Astrology (Muhurta)
मुहूर्त शास्त्र- ✦ घटक १ & २: पंचांगाची ५ अंगे, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, चंद्रबल, ताराबल
- ✦ घटक ३: विविध मुहूर्त (विवाह, गृहप्रवेश, भूमिपूजन, वास्तुशांती, नामकरण, व्यवसाय)
- ✦ घटक ४: दोष व अपवाद (पंचक, भद्रा, ग्रहण, गुरु-शुक्र अस्त, मलमास)
- ✦ घटक ५ & ६: विशेष मुहूर्त (अभिजित, अमृत/सर्वार्थ सिद्धी योग) व पंचांग विश्लेषण
Spiritual Astrology & Remedies
आध्यात्मिक ज्योतिष- ✦ घटक १ & २: अध्यात्म व ज्योतिष (आत्मा, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, संन्यास/मोक्ष योग)
- ✦ घटक ३: आध्यात्मिक भाव व ग्रह (पंचम, नवम, द्वादश भाव, केतू, गुरु, चंद्र, सूर्य)
- ✦ घटक ४: ज्योतिष आणि साधना (मंत्र, ध्यान, जप, उपासना, ग्रहशांती)
- ✦ घटक ५ & ६: कर्म प्रकार (प्रारब्ध, संचित, क्रियमाण) व संत/योगी कुंडल्यांचा अभ्यास
Why Pursue this Degree?
हा अभ्यासक्रम का निवडावा?
An academically rigorous, research-driven Master's programme bridging ancient Vedic wisdom with
contemporary scholarly standards.
प्राचीन वैदिक ज्ञान आणि आधुनिक
शैक्षणिक मानकांना जोडणारा संशोधनाधारित पदव्युत्तर अभ्यासक्रम.
UGC मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी
दरवर्षी ६००+ तास ऑनलाइन शिक्षण
संशोधनाधारित अभ्यासक्रम
शोधनिबंध सादरीकरणाची संधी
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवाद
व्यावसायिक मान्यता
करिअर विकास
अधिकृत शैक्षणिक प्रमाणपत्र
Programme Highlights
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्येवर्षांचा कालावधी
सत्रे
ऑनलाइन वर्ग
लेखी विद्यापीठ परीक्षा
संशोधन प्रकल्प
गृहपाठ
व्यावहारिक कुंडली विश्लेषण
आधुनिक सॉफ्टवेअर प्रशिक्षण
What You Will Learn
आपण काय शिकालA comprehensive journey spanning Vedic tradition, predictive methodology,
Sanskrit studies, research skills and practical application.
वैदिक परंपरा, भविष्यकथन पद्धती, संस्कृत अभ्यास, संशोधन कौशल्य व
व्यावहारिक उपयोजन यांचा सखोल प्रवास.
Career Opportunities
A Master's in Jyotish Shastra opens diverse and distinguished professional paths in academia, research and practice.
लेखक
आध्यात्मिक समुपदेशक
विषय तज्ञ
परिसंवाद वक्ता
Frequently Asked Questions
वारंवार विचारले जाणारे प्रश्नहोय. हे एम.ए. इन ज्योतिषशास्त्र पूर्णपणे UGC मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी आहे, जी MIT ADT विद्यापीठ, पुणे द्वारे प्रदान केली जाते.
हा अभ्यासक्रम ४ सत्रांमध्ये विभागलेला २ वर्षांचा आहे. दरवर्षी ६००+ तासांचे थेट ऑनलाइन शिक्षण, व्यावहारिक कार्य व परीक्षा.
वर्ग थेट ऑनलाइन सत्रांद्वारे घेतले जातात. पुनरावृत्तीसाठी नोंदणीकृत व्याख्यानेही उपलब्ध आहेत.
लेखी विद्यापीठ परीक्षा MIT लोणी काळभोर, पुणे येथे घेतल्या जातात. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
होय. संशोधन हा मूलभूत भाग आहे. विद्यार्थी संशोधन प्रकल्प, शोधनिबंध सादरीकरण व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये सहभागी होतात.
Admissions Open
प्रवेश सुरू आहेतTake the first step towards an academically recognised Master's in Jyotish Shastra.
Seats are limited — apply today.
ज्योतिषशास्त्रातील शैक्षणिकदृष्ट्या मान्यताप्राप्त एम.ए.साठी पहिले
पाऊल उचला.