भविष्य कसे पहावे - ऑनलाइन वेबीनार
- ज्योतिष शास्त्राची माहिती
- ग्रह, राशी, स्थाने व त्यांचे कारकत्व
- ग्रहांच्या दृष्टी, योग व फळे
- स्थानाचे कारकत्व व परिणाम
- जन्म लग्न कुंडली, राशी कुंडली, नवमांश कुंडली
- नक्षत्र
- महादशा, अंतर्दशा यांची माहिती.
- कारक - अकारक ग्रह
रविवार, दि. 16 मार्च 2025
वेळ - सायंकाळी 7 ते 11

उंच इमारत उभी राहावी यासाठी पाया मजबूत असावा
ज्योतिष शास्त्रातील मूलभूत अभ्यासक्रम
👩🍼 भविष्य कसे पहावे – ऑनलाइन वेबीनार 👨🍼 online wabinar
कार्यशाळेत सहभागासाठी सदर फॉर्म भरावा
🔸 मार्गदर्शक – ॲस्ट्रोगुरू डॉ. ज्योती जोशी
भविष्य कसे पहावे ?
जाणून घ्या तुमचं भुत, वर्तमान आणि भविष्यकाळ
रातोरात एखादा करोडपती माणूस रस्त्यावर का येतो? किंवा अत्यंत गरीब माणूस मर्सिडीज मध्ये का फिरायला लागतो?
स्वतःच अभ्यास करा आणि समजून घ्या.
एक अतिशय आगळी वेगळी कार्यशाळा. कार्यशाळेसाठी नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 31 पानं असलेली तुमची जन्मकुंडली प्राप्त होईल. त्यात तुम्ही जाणून घेऊ शकाल तुमची मित्र राशी, शुभ रंग, शुभ अंक, इष्ट देवता, तुमचा चांगला काळ, येणाऱ्या वर्षाचे भविष्य याशिवाय तुमची राशी कुंडली, तुमची लग्न कुंडली, नवमांश कुंडली आणि बरेच काही.
या प्राप्त झालेल्या कुंडलीतून भविष्य कसे पाहावे? हे तुम्हाला घरबसल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर शिकण्याची सुवर्णसंधी प्राप्त होईल कार्यशाळेत!
“श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव” तर्फे शिका स्वतःचं स्वतःचे
भविष्य कसे पहावे! आणि सहभागी प्रमाणपत्र देखील मिळवा!!
🔹 अभ्यासक्रम 🔹
1) ज्योतिष शास्त्राची माहिती
2) ग्रह, राशी, स्थाने व त्यांचे कारकत्व
3) ग्रहांच्या दृष्टी, योग व फळे
4) स्थानाचे कारकत्व व परिणाम
5) जन्म लग्न कुंडली, राशी कुंडली, नवमांश कुंडली
6) नक्षत्र
7) महादशा, अंतर्दशा यांची माहिती.
8) कारक – अकारक ग्रह
9) पत्रिकेचा दर्जा ओळखणे
10) कॉम्प्युटराइज्ड कुंडली बनवून भविष्य कसे पहावे
का शिकावे?
1) स्वतःची पत्रिका स्वतः बघण्यासाठी
2) ज्योतिष शास्त्रात एक मार्गदर्शक म्हणून भूमिका वठवण्यासाठी
3) आयुष्यातील जमेच्या बाजू आणि अप्रिय घटना अगोदर समजण्यासाठी
4) शारीरिक मानसिक व आर्थिक प्रगतीसाठी
नाव नोंदणी सुरु ! मर्यादित जागा ! !
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ! !
भविष्य कसे पहावे – ऑनलाइन वेबिनार 👨🍼
कार्यशाळेत सहभागासाठी या लिंक वर पेमेंट करावे
धन्यवाद !