Skip to content
AstroGuru Logo
ॲस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

आमच्याबद्दल

ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन पण शास्त्रशुद्ध परंपरेतून प्रेरित, आधुनिक काळानुसार सुसंगत मार्गदर्शन.

AstroGuru Gallery

ज्योतिषशास्त्राचा २२ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी

ज्योतिषशास्त्र ही भारतीय संस्कृतीची जगाला दिलेली अमूल्य देणगी असून ऋषीमुनींच्या संशोधनातून निर्माण झालेले हे शास्त्र आजही तितकेच उपयुक्त आहे. मनुष्याचे जीवन अधिक सुखकर व्हावे, हाच त्याचा मुख्य उद्देश आहे. या ज्योतिषशास्त्राची सेवा ॲस्ट्रोगुरु डॉ.सौ. ज्योती जोशी गेली २२ वर्षे श्री वैदिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या माध्यमातून करीत आहेत.

आजच्या विज्ञाननिष्ठ युगात प्रत्येक गोष्ट सिद्धांतांच्या आधारावर स्वीकारली जाते. हीच मानसिकता ओळखून डॉ. जोशी यांनी ज्योतिषशास्त्रही शास्त्रशुद्ध, तर्कसंगत पद्धतीने मांडण्यावर भर दिला. त्यामुळे विशेषतः तरुण पिढीमध्ये ज्योतिषशास्त्राविषयी विश्वास निर्माण होऊ लागला.

कन्या जन्मपत्रिकेचा मोफत उपक्रम आणि ऑनलाईन मोफत ज्योतिषशास्त्र सर्टिफिकेट कोर्स यांसारख्या उपक्रमांमुळे त्यांनी ज्योतिषशास्त्र घराघरात पोहोचवले. “ज्योतिषशास्त्र – अ, ब, क, ड” या लोकप्रिय पुस्तक मालिकेसह ज्योतिषशास्त्राच्या प्रसारासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.

25+
वर्षांचा अनुभव
5000+
खुश ग्राहक
95%
भविष्यवाणी अचूकता
AstroGuru Gallery
🎯

आपली दृष्टी

प्रत्येकासाठी अस्सल वैदिक ज्योतिषशास्त्र सुलभ करणे, लोकांना त्यांचा कॉस्मिक ब्लूप्रिंट समजून घेण्यास आणि वैश्विक शक्तींसह सुसंवादाने जगण्यास मदत करणे.

💖

आपले ध्येय

प्राचीन ज्ञानाचे पावित्र्य जपत, अचूक, नैतिक आणि दयाळू ज्योतिषीय मार्गदर्शन देणे आणि ते आधुनिक काळाशी सुसंगत करणे.

AstroGuru Dr. Jyoti Joshi

AstroGuru Dr. Jyoti Joshi

अस्ट्रोगुरु – डॉ. सौ. ज्योती जोशी संक्षिप्त परिचय

अस्ट्रोगुरु – डॉ. सौ. ज्योती जोशी यांचे नाव आज घराघरात आदराने घेतले जाते. 18,500 अभ्यासकांचा पाठिंबा, यूट्यूबवरील दोन सिल्व्हर प्ले बटणांचा सन्मान आणि एकत्रित आठ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स. या सर्वांमध्ये त्यांचे कार्य, संशोधन आणि मार्गदर्शनाची उंची स्पष्टपणे दिसून येते. शास्त्राधारित भाष्य, राजकीय-भविष्यसूचक विश्लेषणे आणि दैनंदिन भविष्य यामुळे सर्वसामान्य माणसापासून अभ्यासकांपर्यंत सर्वांची पहिली पसंती ठरलेले हे नाव. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हे चार दिवस आधी अचूक सांगितलेली त्यांची भविष्यवाणी आजही त्यांचा दूरदृष्टीचा पुरावा म्हणून मानली जाते. मराठीतील १२ आणि हिंदीतील २ अशी एकूण १४ पुस्तके, स्वसंशोधित ज्योतिष पद्धती, कार्यशाळा आणि मोफत कोर्सद्वारे १८,५०० हून अधिक अभ्यासक तयार करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या नेतृत्वातील श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव आज देशभरात ओळखले जाते. विद्वत्ता, निष्ठा आणि प्रकाश यांचे प्रतीक डॉ. ज्योती जोशी.

परामर्श प्राप्त करें

आमच्या सेवा

पुस्तकांपासून ते ऑनलाइन कोर्सेस, ब्रॅसलेट्स, दैनिक पंचांग, वैयक्तिक सल्लामसलत आणि कार्यशाळा – सर्व काही एकाच ठिकाणी.

📅

पंचांग आणि दैनिक भविष्य

दैनिक शुभ-अशुभ योग, व्रत-उत्सव आणि महत्त्वाच्या माहिती.

अधिक माहितीसाठी
🔮

राशिफल

तुमच्या राशीनुसार भविष्य आणि मार्गदर्शन.

अधिक माहितीसाठी
▶️

YouTube चॅनल

लाइव्हस्ट्रीम, व्हिडिओ, मार्गदर्शन आणि ज्ञानासाठी आमचा YouTube चॅनल.

📚

डॉ. ज्योती जोशी लिखित सर्व पुस्तके

ज्योतिषशास्त्रातील आधारभूत संकल्पना ते प्रगत संशोधनपर लेखन.

अधिक माहितीसाठी
💎

ब्रेसलेट

ग्रहस्थितीनुसार डिझाइन केलेली ऊर्जायुक्त ब्रेसलेट्स.

अधिक माहितीसाठी
🎓

ज्योतिषशास्त्राचे कोर्सेस

ऑनलाइन व ऑफलाइन कोर्सेस – अभ्यासकांसाठी टप्प्याटप्प्याने अभ्यास.

अधिक माहितीसाठी
👥

विश्वसनीय ज्योतिष परामर्श

व्यक्तिगत, कौटुंबिक आणि व्यावसायिक समस्यांसाठी शास्त्राधारित मार्गदर्शन.

अधिक माहितीसाठी
🎥

ऑनलाइन कार्यशाळा

विविध विषयांवरील विशेष कार्यशाळा आणि वेबिनार.

अधिक माहितीसाठी

दैनिक पंचांग

आजच्या दिवसाचे व्रत-उत्सव व शुभ योग येथे पाहा.

📅 Saturday, 09 May 2026

आजचे पंचांग

तिथिसप्तमी (कृष्ण)
नक्षत्रश्रवण
योगसुक्ला
करणबव
वारशनिवार

सूर्य आणि चंद्र गणना

सूर्योदयपहाटे 5:54 वाजता
चंद्रोदयरात्री 1:12 वाजता
सूर्यास्तसंध्याकाळी 6:56 वाजता
चंद्रास्तसकाळी 11:54 वाजता
राशीमकर

हिंदू महिना आणि वर्ष

अयनांश24 13'39"
शक संवत1948
विक्रम संवत2083
काली संवत5127

अशुभ / शुभ काळ

राहुकालसकाळी 9:09 वाजता पासून सकाळी 10:47 वाजता पर्यंत
गुलिकापहाटे 5:54 वाजता पासून सकाळी 7:32 वाजता पर्यंत
यमगंडदुपारी 2:03 वाजता पासून दुपारी 3:40 वाजता पर्यंत
अभिजीत (शुभ)दुपारी 12:01 वाजता → दुपारी 12:49 वाजता

आपण ज्योतिषीय मार्गदर्शन घेण्यास इच्छुक आहात, याबद्दल आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो.

⚠️ महत्वाची सूचना: ॲस्ट्रोगुरू डॉ. ज्योती जोशी यांचे शेड्युल अत्यंत व्यस्त असल्यामुळे, सध्या केवळ अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.

मार्गदर्शनासाठी आवश्यक माहिती:

नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान, Email ID

आपले प्रश्न (अधिकतम 1 ते 3 प्रश्न; 1 फोन कॉल साधारणपणे 25 ते 30 मिनिटांचा दिला जाईल)

💰 फी संरचना:
🔹 प्रथम समुपदेशन (प्रति पत्रिका) – ₹ 4,100/-
🔹 प्रत्यक्ष भेट आवश्यक असल्यास (प्रति पत्रिका) – ₹ 5,100/-
🔹 पुनः मार्गदर्शनासाठी (प्रति पत्रिका) – ₹ 3,100/-
🔹 आधुनिक पद्धतीने गुणमेलन – ₹ 8,100/-
🔹 वास्तू प्लॅन तपासणी व मार्गदर्शन – ₹ 11,000/-

ज्योतिष मार्गदर्शन बुकिंग

ॲस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

ज्योतिषीय शोध आणि आध्यात्मिक विकासाच्या प्रवासातील तुमचे विश्वसनीय मार्गदर्शक.

संपर्क
फोन: +91 9850098688
ईमेल: [email protected]
59, Joshi Plaza, Housing Society, Nr Sahayog Critical Hospital, Maharashtra 425002
© 2026 ॲस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी. सर्व हक्क राखीव.
.