Skip to content
अष्टकवर्ग कार्यशाळा

अष्टकवर्ग कार्यशाळा

by Dr. Jyoti Joshi

अष्टकवर्ग कार्यशाळा प्रचार चित्र

🎁 यापूर्वी डॉ. जोशी यांची अष्टक वर्ग कार्यशाळा केलेल्यांना
👉 ५०% डिस्काउंट ✨

🌟 श्री ज्योतिष संशोधन केंद्र आयोजित 🌟

विशेष ऑनलाइन व प्रत्यक्ष कार्यशाळा
"अष्टक वर्ग – अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग"

📌 शिकण्याची सुवर्णसंधी – घरबसल्या Zoom द्वारे किंवा थेट जळगाव ऑफिसमध्ये!
👩🏻‍🏫 अ‍ॅस्ट्रोगुरू डॉ. ज्योती जोशी स्वतः शिकवणार
प्रॅक्टिकली विविध कुंडल्या सोडवून दाखवणार ✨

📅 कार्यशाळेचे वेळापत्रक

🔹 अष्टक वर्ग बेसिक

calendar_today तारीख: 6-9 नोव्हेंबर 2025
schedule वेळ: सायं. 6.30 ते 8.30
payments शुल्क: ₹ 3,999/- Zoom

🔹 अष्टक वर्ग ऍडव्हान्स

calendar_today तारीख: 13-16 नोव्हेंबर 2025
schedule वेळ: सायं. 6.30 ते 8.30
payments शुल्क: ₹ 3,999/- Zoom
payments ऑफर: दोन्ही एकत्रित (बेसिक + ऍडव्हान्स) 💰 फी: ₹6999/-
location_on कार्यशाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी प्रत्येक कार्यशाळेसाठी ₹ 6,000/- शुल्क आहे.
videocam विशेष: अ‍ॅस्ट्रोगुरू डॉ. ज्योती जोशी स्वतः शिकवणार

✅ अष्टकवर्गाचे महत्त्व:

जसे वैद्यकीय विज्ञानात तपासणी किंवा दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन रोगाचे योग्य निदान केले जाते, त्याचप्रमाणे ज्योतिषीला कुंडलीचे सूक्ष्म ते सूक्ष्म निरीक्षण यावे लागते. तेव्हाच योग्य फलादेश शक्य आहे. आणि ही कुशलता अष्टकवर्गाद्वारे विकसित होते.

🔶 अष्टकवर्ग कार्यशाळा - अचूक फलादेशाचा श्रेष्ठ मार्ग 🔶


अष्टकवर्ग कार्यशाळा प्रचार बॅनर

अभ्यासक्रम

अभ्यासक्रमात समाविष्ट विषय

मूलभूत संकल्पना

  • अष्टकवर्ग म्हणजे काय?
  • पारंपारिक पद्धत व अष्टकवर्ग यातील फरक
  • भिन्नाष्टक व सर्वाष्टक तयार करणे व त्याचा उपयोग
  • सॉफ्टवेअरमध्ये अष्टकवर्ग पाहण्याची पद्धत
  • अष्टकवर्ग व गोचर
  • चौकट सर्वाष्टक – संपूर्ण आयुष्याचा आढावा

व्यावहारिक उपयोग

  • अष्टकवर्ग व महादशा
  • नोकरी की व्यवसाय?
  • शिक्षण व परदेश प्रवास
  • अष्टकवर्ग व वास्तु विचार
  • अष्टकवर्ग व संतती
  • विवाह व पुनर्विवाह

विशेष विषय

  • सरकारी / खाजगी नोकरी
  • साडेसाती व आरोग्य
  • गुणमिलनाची आधुनिक पद्धत
  • अष्टकवर्ग व क्रिकेटरचे विश्लेषण
  • ग्रहांची शुभता कशी ओळखावी
  • फलद्रूप होणारे नियम
  • खून झालेल्या व खून केलेल्या व्यक्तींच्या पत्रिका
  • नियम पडताळणीसाठी एकाच सेक्टरमधील ५-७ पत्रिका

🎁 प्रत्येक विषय उदाहरणासहित सविस्तर

📺 कार्यशाळेचा प्रचार

कार्यशाळेबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा

तपशील

❓ का शिकावे?

  • ✔️ अचूक व विश्वासपूर्ण फल कथनासाठी
  • ✔️ ज्योतिष शास्त्रात मार्गदर्शक भूमिका निभावण्यासाठी
  • ✔️ शास्त्रीय पद्धतीने सखोल अभ्यास करण्यासाठी
  • ✔️ शारीरिक, मानसिक व आर्थिक प्रगतीसाठी

🎓 पात्रता

  • ज्योतिष प्रवीण परीक्षा उत्तीर्ण
  • व्यावसायिक ज्योतिषी (ज्योतिषपंडित, ज्योतिष विशारद, ज्योतिष शास्त्री, ज्योतिष भास्कर)

👨‍🏫 प्रशिक्षक

अ‍ॅस्ट्रोगुरू डॉ. ज्योती जोशी

(प्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ आणि अष्टकवर्ग विशेषज्ञ)

🎁 विशेष सुविधा

  • ✨ आधुनिक पद्धतीने PowerPoint Presentation
  • ✨ तपशीलवार नोट्स
  • ✨ "अष्टकवर्ग विशारद" डिजिटल प्रमाणपत्र
  • कार्यशाळेच्या वेळी नेटवर्क समस्या आल्यास किंवा पुन्हा अभ्यासासाठी, तुम्हाला 4 दिवसांपर्यंत रेकॉर्डिंग पाहण्याची सुविधा उपलब्ध असेल
  • जागा मर्यादित – लगेच नोंदणी करा

💰 किंमत आणि विशेष ऑफर

💻 ऑनलाइन कार्यशाळा किंमत

बेसिक कार्यशाळा

₹ 3,999/-

6-9 नोव्हेंबर 2025

📱 वरील पद्धत काम करत नसेल तर या फोन नंबरवर पैसे द्या:

₹3,999/- फोन पे/जीपे: 9850098688

आणि whatsapp वर स्क्रीनशॉट शेअर करा.

बुक करा

ऍडव्हान्स कार्यशाळा

₹ 3,999/-

13-16 नोव्हेंबर 2025

📱 वरील पद्धत काम करत नसेल तर या फोन नंबरवर पैसे द्या:

₹3,999/- फोन पे/जीपे: 9850098688

आणि whatsapp वर स्क्रीनशॉट शेअर करा.

बुक करा
सर्वोत्तम ऑफर

दोन्ही एकत्रित

₹ 6,999/-

₹ 7,999/-

₹ 1,000 सूट!

दोन्ही कार्यशाळा

📱 वरील पद्धत काम करत नसेल तर या फोन नंबरवर पैसे द्या:

₹6,999/- फोन पे/जीपे: 9850098688

आणि whatsapp वर स्क्रीनशॉट शेअर करा.

बुक करा

🎁 विशेष सूट ऑफर

पूर्वीच्या सहभागींसाठी

अगोदर अष्टकवर्ग कार्यशाळा केली असल्यास

50% सूट

बेसिक 50% सूट ऍडव्हान्स 50% सूट

📱 वरील पद्धत काम करत नसेल तर या फोन नंबरवर पैसे द्या:

फोन पे/जीपे: 9850098688

आणि whatsapp वर स्क्रीनशॉट शेअर करा.

प्रत्यक्ष सहभाग

बेसिक कार्यशाळा

₹ 6,000/-

बेसिक प्रत्यक्ष बुक करा

ऍडव्हान्स कार्यशाळा

₹ 6,000/-

ऍडव्हान्स प्रत्यक्ष बुक करा
सर्वोत्तम ऑफर

दोन्ही कार्यशाळा

₹ 11,000/- ₹ 12,000/-

₹ 1,000 सूट!

दोन्ही प्रत्यक्ष बुक करा

अष्टकवर्गाचे शास्त्रीय ज्ञान आणि त्याची अचूकता तुमच्या ज्योतिष मार्गदर्शनात चार चांद लावेल!
नोंदणीसाठी आजच संपर्क करा आणि जागा निश्चित करा.